lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीरा साथीदार

वीरा साथीदार

Veera sathidar, Latest Marathi News

'कोर्ट' या चित्रपटात वीरा साथीदार यांनी भूमिका साकारली होती. कोर्ट या चित्रपटाचा जोरदार डंका वाजला. रसिकांसह अनेक पुरस्कारांनी कोर्ट चित्रपटाचा गौरव झाला. राष्ट्रीय पुरस्कारही कोर्ट चित्रपटाला मिळाला.
Read More
कोर्ट चित्रपटातील अभिनेते वीरा साथीदार यांचे कोरोनाने निधन - Marathi News | court movie veera sathidar died due to corona virus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोर्ट चित्रपटातील अभिनेते वीरा साथीदार यांचे कोरोनाने निधन

वीरा साथीदार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. नागपूर येथील एम्स रुग्णालयात पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ...

कोर्ट चित्रपटातील प्रमुख अभिनेते, विद्रोही आंबेडकरी कार्यकर्ते विरा साथीदार यांचं कोरोनामुळे निधन - Marathi News | court movie actor and ambedkari activist vira sathidar passes away due to corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोर्ट चित्रपटातील प्रमुख अभिनेते, विद्रोही आंबेडकरी कार्यकर्ते विरा साथीदार यांचं कोरोनामुळे निधन

विरा साथीदार यांची कोरोना विरुद्धची झुंज अपयशी; नागपूरच्या एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास ...

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या मराठी कलाकाराचा संघर्ष, घरखर्च चालवण्यासाठी पत्नीला करावे लागते घरकाम - Marathi News | Marathi Actor Struggle For Living, Wife Stays Away For Work To Manage Home Expenses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या मराठी कलाकाराचा संघर्ष, घरखर्च चालवण्यासाठी पत्नीला करावे लागते घरकाम

आगामी चित्रपटांना चांगलं यश मिळेल, चांगल्या ऑफर मिळतील आणि पत्नीचा संघर्षही लवकरच कमी होईल असा विश्वास वीरा साथीदार यांना आहे. ...