शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

महाराष्ट्र : एमआयएम सोबत असूनही प्रकाश आंबेडकरांना मुस्लीम मतांची चिंता

अकोला : ‘वंचित’, एमआयएम जागा वाटपातही होणार गुंता

महाराष्ट्र : 'वंचित'च्या निर्णयानंतरच भाजप-शिवसेना युतीचं ठरणार ?

पुणे : ‘वंचित’ची २८८ जागा लढविण्याची मोर्चेबांधणी, कपबशी गायब

अकोला : ‘वंचित’ची आगामी निवडणूक ‘सिलिंडर’वर;  निवडणूक आयोगाने दिले चिन्ह

सांगली : वंचितनं जोडली पूरग्रस्तांशी नाळ, प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलं 'ब्रह्मनाळ' 

मुंबई : आयोगाकडून वंचित बहुजन आघाडीला नवं 'चिन्ह', विधानसभा 'या' चिन्हावर लढणार

सोलापूर : महापुरामुळे रस्ता चुकलेला ईव्हीएम घेऊन जाणारा ट्रक आला सोलापुरात

महाराष्ट्र : राजू शेट्टींना आघाडीपेक्षा 'वंचित'चा पर्याय जवळचा ?

मुंबई : मदतकार्याऐवजी मंत्र्यांसाठी हेलिकॉप्टरचा वापर, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप