शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

पुणे : ओवेसींसाठी इम्तियाज जलील म्हणजे ‘नाकापेक्षा मोती जड’  

महाराष्ट्र : गौप्यस्फोट: लोकसभेला 'या' दोन मतदारसंघामुळे फिसकटली काँग्रेस-वंचित महाआघाडी

महाराष्ट्र : संघटक माणसं जोडतो, तोडत नाही; लक्ष्मण मानेंची प्रकाश आंबेडकरांवर टीका

महाराष्ट्र : वंचितची काँग्रेसला अखरेची डेडलाईन, अन्यथा...

महाराष्ट्र : ‘वंचित’ देणार २५ मुस्लिमांना उमेदवारी

अकोला : ‘वंचित’ ५० टक्के जागांवर ‘ओबीसीं’ना देणार संधी!

महाराष्ट्र : एमआयएमला 98 नव्हे तर फक्त 17 जागा हव्यात, पण....

छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीला एमआयएमकडून ‘तलाक’

लातुर : २८८ जागा लढविण्याची वंचित आघाडीची तयारी

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीचे २२० जागांवर एकमत; अंतिम निर्णय लवकरच