लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News, मराठी बातम्या

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
१० अटेम्प्ट, ४ मेन्स अन् ४ वेळा इंटरव्ह्यू; तरीही UPSC मध्ये अपयश! उमेदवार नाराज, मग धावले नेटिझन्स - Marathi News | viral upsc final result aspirant share disappointment on twitter after not able to clear exam | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :१० अटेम्प्ट, ४ मेन्स अन् ४ वेळा इंटरव्ह्यू; तरीही UPSC मध्ये अपयश! उमेदवार नाराज, मग धावले नेटिझन्स

यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यावेळी टॉप-३ मध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. श्रुती शर्मा देशात पहिली, अंकिता अग्रवाल दुसरी आणि गामिनी सिंगला तिसी आली आहे. ...

यूपीएससी परीक्षेत कोल्हापुरातील दोघा सुपुत्रांचे घवघवीत यश - Marathi News | Shahuwadi's Ashish Patil ranks 563rd and Kagal Swapnil Mane ranks 578th in UPSC | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :यूपीएससी परीक्षेत कोल्हापुरातील दोघा सुपुत्रांचे घवघवीत यश

शाहुवाडीचे आशिष पाटील तर कागलचे स्वप्निल माने यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळवले. ...

6 वर्षांनी बड्या पगाराची नोकरी सोडून पूर्ण केलं IAS व्हायचं स्वप्न, प्रियंवदाची जिद्दी गोष्ट - Marathi News | After 6 years, he quit his high paying job and completed his dream of becoming an IAS, Priyanvada's stubborn story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :6 वर्षांनी बड्या पगाराची नोकरी सोडून पूर्ण केलं IAS व्हायचं स्वप्न, प्रियंवदाची जिद्दी गोष्ट

स्थिर आयुष्य सोडून तिने अधिकारी व्हायचं स्वप्न पाहिलं आणि जिद्दीने ते पूर्णही केलं... ...

UPSC Result 2021 : युपीएससी परीक्षेत नागपुरातील तीन विद्यार्थ्यांनी रोवला झेंडा - Marathi News | Upsc Exam Result Declared, Three students from Nagpur shine in UPSC rank | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :UPSC Result 2021 : युपीएससी परीक्षेत नागपुरातील तीन विद्यार्थ्यांनी रोवला झेंडा

भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरमधून सहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. यातील तीन उमेदवारांनी या परीक्षेत बाजी मारली असून यशाचा झेंडा फडकविला आहे. ...

मृत्युच्या दाढेतून परतल्यानंतर ध्येयच बदलले;किराणा दुकानदाराच्या मुलाचे जिद्दीवर UPSC त यश - Marathi News | UPSC Result: The son of a village grocer; Rameshwar Bhosale carved the name on UPSC in the second attempt he secure 202 rank | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मृत्युच्या दाढेतून परतल्यानंतर ध्येयच बदलले;किराणा दुकानदाराच्या मुलाचे जिद्दीवर UPSC त यश

UPSC Result: घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत खेड्यातल्या किराणा दुकानदाराच्या मुलाचे दुसऱ्याच प्रयत्नात यशाला गवसणी ...

ZP शिक्षकाचा मुलगा झाला साहेब; मागील वर्षी ४ मार्काने संधी हुकली, यावर्षी शुभमची १४९ वी रँक - Marathi News | UPSC Result: ZP teacher's son Shubham Bhosale got success in UPSC; Last year 4 marks missed the opportunity, this year 149th rank | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ZP शिक्षकाचा मुलगा झाला साहेब; मागील वर्षी ४ मार्काने संधी हुकली, यावर्षी शुभमची १४९ वी रँक

UPSC Result: किल्लारीच्या शुभमची युपीएससीत भरारी; पदवीचे शिक्षण घेत असतानाच सुरु केली तयारी, दुसऱ्या प्रयत्नात यश ...

परिस्थितीवर मात करत विनायकचे यूपीएससीत उत्तुंग यश; आठ वर्षे दिली होती अपयशाने हुलकावणी - Marathi News | Vinayak bhosale great success in upsc eight years had been given to dismissal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परिस्थितीवर मात करत विनायकचे यूपीएससीत उत्तुंग यश; आठ वर्षे दिली होती अपयशाने हुलकावणी

366 वी रँक मिळवून यशाला गवसणी... ...

UPSC Result 2021:वडिलांचे स्वप्न मुलीने साकारले;औरंगाबादच्या मानसीने पटकावली ६२७ वी रँक - Marathi News | UPSC Result 2021: The daughter fullfill father's dream as got UPSC rank; Mansi Sonawane of Aurangabad secure 627th ranks in UPSC 2021 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :UPSC Result 2021:वडिलांचे स्वप्न मुलीने साकारले;औरंगाबादच्या मानसीने पटकावली ६२७ वी रँक

तिसऱ्या प्रयत्नात तिने मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे चक्रव्यूह भेदत वडिलांचे स्वप्न साकार केले.  ...