शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.

Read more

पुणे : UPSC Result : शुभम भारावला... पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट अमेरिकेतून 'पुण्यात कॉल'

महाराष्ट्र : यूपीएससीत महाराष्ट्रातून ५० उमेदवार यशस्वी

राष्ट्रीय : Upsc Result : शेतकऱ्याचं स्वप्न पूर्ण झालं, लेकीनं UPSC परीक्षेत 323 वी रँक घेत यश मिळवलं

बीड : UPSC Result : बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा; युपीएससीत ‘त्रिमुर्तीं’नी पटकावला क्रमांक

नांदेड : UPSC Result : नांदेडच्या गुणवत्तेत भर; जिल्ह्यातील तिघांचे युपीएससीमध्ये उत्तुंग यश

यवतमाळ : UPSC Result: यूपीएससी परीक्षेत यवतमाळच्या तिघांचा झेंडा, दर्शन दुगडला १३८ तर बंकेश पवार ५१६, स्नेहल ढोकेला ५६४ वी रॅंक

महाराष्ट्र : जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची कन्या दिव्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण  

राष्ट्रीय : IAS टीना डाबी यांच्या बहिणीचे UPSC मध्ये मोठे यश, मिळवला देशातून 15वी येण्याचा मान

राष्ट्रीय : यूपीएससी लोकसेवा २०२०चा निकाल जाहीर; बिहारचा शुभम कुमार अव्वल

सोलापूर : Good News; ‘यूपीएससी’च्या तारखांमुळे शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर