शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.

Read more

लातुर : लातूरच्या नीलेशची शानदार कामगिरी; युपीएससी परीक्षेत दुसऱ्यांदा भरारी

बीड : मेकॅनिकचा मुलगा बनला जिल्हाधिकारी; अंबाजोगाईच्या किशोरकुमार देवरवाडेचे युपीएससीत यश

प्रेरणादायी : UPSC Topper Ria Dabi : IAS टीना डाबीच्या बहिणीची UPSC मध्ये कौतुकास्पद कामगिरी; पहिल्याच प्रयत्नात नेत्रदीपक भरारी

प्रेरणादायी : UPSC Topper Shubham Kumar : सहावीत असताना 'असं' काही घडलं की IAS टॉपर शुभमचं आयुष्यच बदललं; 'ती' घटना ठरली टर्निंग पॉईंट

मुंबई : UPSC परीक्षेत मराठी तरुणाईचा टक्का वाढला, महाराष्ट्राचं 'शतक' पार

छत्रपती संभाजीनगर : ‘यूपीएससी’त मराठवाडा चमकला; लातूर ५, नांदेड आणि बीडचे ३ तर हिंगोलीचा एकजण यशस्वी

पुणे : UPSC Result: कौतुकास्पद! गरिबीमुळे शालेय वयात चहा, भजी विकलेल्या अल्ताफ यांची आयपीएसपदी निवड

गोंदिया : कलेक्टर आईची मुलगी युपीएससी उत्तीर्ण, दिव्या गुंडेंच्या यशाचं होतंय कौतुक

महाराष्ट्र : UPSC Recult: बापाच्या कष्टाचं चीज झालं; शेतकऱ्याच्या मुलाची बाजी, पंढरपूरमधील शुभमला UPSCत घवघवीत यश

सोलापूर : यूपीएससीत परीक्षेत सोलापूरचा चौकार, कंपनीतील नोकरी सोडून मिळवली 'जीत'