lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उमरेड

उमरेड

Umred-ac, Latest Marathi News

भाजपच्या उमेदवारास काँग्रेसचा ‘हात’भार; उमरेड बाजार समिती सभापतिपदी कडू तर कोहपरे उपसभापती - Marathi News | Congress help to BJP candidate, Kadu as the Chairman of Umred Bazar Committee and Kohpare as the Deputy Chairman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या उमेदवारास काँग्रेसचा ‘हात’भार; उमरेड बाजार समिती सभापतिपदी कडू तर कोहपरे उपसभापती

मंगळवारी सभापती आणि उपसभापतिपदासाठी निवडणूक पार पडली ...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; दाेघे अटकेत - Marathi News | Sexual abuse of a minor girl; Disgusting type in an abandoned hut of the Irrigation Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; दाेघे अटकेत

पाटबंधारे विभागाच्या पडक्या झोपडीत घृणास्पद कृत्य ...

..आणि त्या गरोदर मातेला मिळाले चिमुकल्याच्या रूपाने ‘दिवाळी गिफ्ट’ - Marathi News | And the pregnant mother got a 'Diwali gift' in the form of a baby | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :..आणि त्या गरोदर मातेला मिळाले चिमुकल्याच्या रूपाने ‘दिवाळी गिफ्ट’

आशावर्कर व पोलिसांची सतर्कता ठरली मोलाची ...

सिर्सी ग्रा.प. सरपंच विलास माकोडे अखेर पायउतार; बोगस मासिक सभा, चुकीचा जमा-खर्च भोवला - Marathi News | Sirsi Gram Panchayat Sarpanch Vilas Makode finally stepped down | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिर्सी ग्रा.प. सरपंच विलास माकोडे अखेर पायउतार; बोगस मासिक सभा, चुकीचा जमा-खर्च भोवला

भोजराज पुंडलिक दांदडे यांच्या तक्रार अर्जानंतर सरपंच विलास माकोडे यांना पायउतार व्हावे लागले. ...

गावागावांमध्ये आता रंगू लागल्या ‘लम्पी राेग पे चर्चा’; चारगावच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम - Marathi News | 'Lumpi Virus Pe Charcha' now started in the villages; Innovation initiative of Chargaon veterinary clinic | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गावागावांमध्ये आता रंगू लागल्या ‘लम्पी राेग पे चर्चा’; चारगावच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम

पशुपालकांमधील भीती, त्यांच्यातील गैरसमजुती दूर करून काळजी काय घ्यावी, उपचार कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ‘लम्पी राेग पे चर्चा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ...

उमरेड पालिका माजी उपाध्यक्षांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप - Marathi News | Controversial audio clip of former Vice President of Umred Municipal goes viral | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमरेड पालिका माजी उपाध्यक्षांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

अश्लील संभाषण, पोलिसात गुन्हा दाखल ...

अल्पवयीन मुलीचा अंघोळ करताना बनविला व्हिडिओ; विकृतास २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा - Marathi News | Video shooting of a girl taking a shower; Accused sentenced to 2 years rigorous imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलीचा अंघोळ करताना बनविला व्हिडिओ; विकृतास २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

आरोपीस २ वर्षे सश्रम कारावाची व २००० रुपये दंडाची शिक्षा ...

धक्कादायक! ११ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, १० नराधमांना अटक - Marathi News | 11-year-old girl gang raped in nagpurs umred, ten accused arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! ११ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, १० नराधमांना अटक

उमरेड हत्याकांडानंतर उजेडात आली धक्कादायक माहिती ...