शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray on Navneet Ravi Rana: हनुमान चालिसा वाचायचीय, माझ्या घरी या, पण दादागिरी नाही! उद्धव ठाकरेंची मोठी सभा घेण्याची घोषणा

मुंबई : VIDEO: ...तर आमच्यातला प्रत्येक जण दररोज राजद्रोह करेल; फडणवीसांचा आक्रमक पवित्रा

मुंबई : Devendra Fadanvis: आत्महत्याग्रस्त ST कर्मचारी किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटायला गेले नाहीत

मुंबई : Devendra Fadnavis: 'मुंबईत होत असलेले हल्ले हे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने', देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई : आता आमचं ठरलंय! मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला चढवत फडणवीसांचा रोखठोक इशारा

मुंबई : त्या फायर आजींचे मनसेनेही मानले आभार, उद्धव ठाकरेंना लगावला खोचक टोला 

मुंबई : भोंग्यासंदर्भात ठाकरे सरकारची आज सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरे अनुपस्थित राहणार?; कोण-कोण सहभागी होणार वाचा...

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांना आव्हान देणं महागात, राणा दाम्पत्यांवर राजद्रोहाचा गुन्हा; मुक्काम पोस्ट कारागृह

महाराष्ट्र : भाजपा नाच्या पोरांसारखा ‘त्या’ बाईच्या इशाऱ्यावर नाचतो; शिवसेनेचा घणाघात

मुंबई : उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा एकदा शिवसैनिकांची मनं जिंकली; वरुण सरदेसाईंनी केलं कौतुक