Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Uddhav Thackeray: मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर पक्षात झालेली बंडाळी मोडीत काढत पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सक्रियपणे पक्षकार्यास सुरुवात केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकपद ...
Shivsena Slams Narendra Modi, BJP, Eknath Shinde : काश्मीरचा ध्वज फडकवून देशालाच आव्हान देणाऱ्या मेहबुबा मुफ्तींना केंद्र सरकारचे शेपूटघाले धोरण का? याचे उत्तर देशाला मिळायला हवे असं देखील सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. ...
BJP Atul Bhatkhalkar And NCP Sharad Pawar : सत्तांतरानंतरच्या ३६ दिवसांत त्यांच्यात ३६ चा आकडा तयार झालेला दिसत आहे. इतक्या अल्पावधीत हा बदल होईल, असे वाटले नव्हते. यावरून आता भाजपाने महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला आहे. ...