शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : हे डोकं शिंदेंचं नाही, भाजपचं कारस्थान; शिंदेंवर निशाणा भाजपवर गंभीर आरोप

मुंबई : एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेनं सांगितला तो किस्सा

महाराष्ट्र : भाजपविरोधात आधी कोणी आवाज उठवला होता? शिंदे गट आणि शिवसेना ‘आमने-सामने’

महाराष्ट्र : शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळायला हवं का? सर्वेक्षणात लोकांनी दिल्या शॉकिंग रिअ‍ॅक्शन्स

महाराष्ट्र : शिंदे गटाची युवासेना कार्यकारणी जाहीर; आमदार, मंत्र्यांच्या मुलांचीच वर्णी

धुळे : Gulabrao Patil : बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून शिवसेना दूर जात होती त्यामुळे आम्ही उठाव केला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “ठाकरेंच्या मेळाव्यात जबरदस्तीने लोक आणले जाणार, CM असताना एवढा संघर्ष आधी केला असता तर...”

छत्रपती संभाजीनगर : 'उठावानंतर ठाकरे कुटुंबाचे आजारच पळाले'; संदीपान भुमरे मातोश्री, खैरे, दानवे साऱ्यांवरच बरसले

मुंबई : संजय राठोडांना मंत्रिपद मिळण्यासाठीही महंत सुनिल महाराज पुढे आले होते; शिंदे गटाचा टोला

नागपूर : नवनीत राणा म्हणतात, बच्चू कडू यांचं स्वत:वरचं नियंत्रण गेलं; उद्धव ठाकरेंवरही केली खोचक टीका