लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'मुलगा शिंदे गटात गेल्याने शिवसेनेवर परिणाम होणार नाही'; सुभाष देसाईंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | 'Shiv Sena won't be affected by son joining Shinde group'; Subhash Desai's first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुलगा शिंदे गटात गेल्याने शिवसेनेवर परिणाम होणार नाही'; सुभाष देसाईंची पहिली प्रतिक्रिया

'माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे.' ...

"...म्हणून मी एकनाथ शिंदेंसोबत काम करण्याचा निर्णय घेतला; वडिलांना आधीच कल्पना दिलीय" - Marathi News | Bhushan Desai, son of Thackeray group leader Subhash Desai, has reacted after joining the Shinde group. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...म्हणून मी एकनाथ शिंदेंसोबत काम करण्याचा निर्णय घेतला; वडिलांना आधीच कल्पना दिलीय"

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   ...

मोठी बातमी! सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाईंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश - Marathi News | Subhash Desai's son Bhushan Desai has joined the Shiv Sena in the presence of Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाईंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. ...

ठाकरे गटाने जिल्हा अध्यक्ष पदावरुन हटवलं, आमदार वैभव नाईकांनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले... - Marathi News | MLA Vaibhav Naik criticized the Eknath Shinde group on the talks of leaving the Thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाने जिल्हा अध्यक्ष पदावरुन हटवलं, आमदार वैभव नाईकांनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले...

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षात मोठे बदल केले आहेत. ...

डोळा मारून अजित पवारांनी उद्धव ठाकरेंची खिल्लीच उडविली, शिवसैनिक गप्प; अनिल बोंडेंची टीका - Marathi News | Ajit Pawar mocked Uddhav Thackeray with a wink, Shiv Sainik kept silent; Criticism of Anil Bonde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डोळा मारून अजित पवारांनी उद्धव ठाकरेंची खिल्लीच उडविली, शिवसैनिक गप्प; अनिल बोंडेंची टीका

स्वत:च्या पक्षाच्या नेत्याचा अपमान झाल्यानंतरदेखील शिवसैनिक गप्प बसून आहेत हे आश्चर्यजनक आहे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केले. ...

उद्धव ठाकरे शिवसेनेला अपेक्षित बळ मिळेल?; खेडमधील सभा उत्साह देणारी, पण.. - Marathi News | Uddhav Thackeray Shiv Sena will get expected strength?; Meetings in khed are encouraging | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्धव ठाकरे शिवसेनेला अपेक्षित बळ मिळेल?; खेडमधील सभा उत्साह देणारी, पण..

कोकणच्या बालेकिल्ल्यातील एक एक बुरुज ढासळत असताना ती सभा ठाकरे शिवसेनेला उत्साह देणारी ठरली ...

मुंबईतील खोके बंद झाल्यानेच आमच्यावर खोक्याचे आरोप, दीपक केसरकरांचा ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल - Marathi News | Minister Deepak Kesarkar criticizes Uddhav Thackeray Aditya Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबईतील खोके बंद झाल्यानेच आमच्यावर खोक्याचे आरोप, दीपक केसरकरांचा ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल

सर्व माहिती जनते समोर आणली तर काय होईल याचा विचार करावा ...

'त्या' तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंसह हसन मुश्रीफांवर निशाणा - Marathi News | Kirit Somayya targets NCP Hasan Mushrif along with Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान; सोमय्यांचा ठाकरेंसह मुश्रीफांवरही निशाणा

उद्धव ठाकरे सरकारने कमी उद्धटपणा केला होता का? अडीच वर्ष सरकार होते पण मला हात लावू शकले नाहीत. कारण मी काहीही चुकीचे केले नाही असं सोमय्या म्हणाले. ...