लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
३ वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत का मोडला? सरन्यायाधीशांची सर्वात महत्त्वाची टिप्पणी - Marathi News | 3 years everything is fine then what happened in one night? Chief Justice remarks on Shinde-Thackeray power struggle hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! सत्तासंघर्ष सुनावणीतील सरन्यायाधीशांची सर्वात महत्त्वाची टिप्पणी 

आम्ही जे प्रश्न विचारतोय तेच आमचे मत असेल असं नाही. राज्यपालांनी पहिला प्रश्न हा विचारायला हवा होता ३ वर्ष सगळं सुरळीत होते मग एका रात्रीत असे का घडले? असं निरीक्षण सरन्यायाधीशांनी मांडले. ...

जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क, शिवसेनेनं सरकारला केलं लक्ष्य - Marathi News | Shiv Sena uddhav Thackeray targets government over old pension scheme, right of government employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क, शिवसेनेनं सरकारला केलं लक्ष्य

ना शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे द्यायचे ना सरकारी कर्मचाऱ्यांना. राज्यातील विद्यमान सरकारचा कारभार असा 'गतिमान' आणि 'वेगवान' सुरू आहे. ...

पालिकेतील कथित गैरव्यवहाराशी ठाकरे कुटुंबीयांचा संबंध नाही! उच्च न्यायालयाचा निष्कर्ष - Marathi News | thackeray family has nothing to do with the alleged malpractice in the municipality conclusion of mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेतील कथित गैरव्यवहाराशी ठाकरे कुटुंबीयांचा संबंध नाही! उच्च न्यायालयाचा निष्कर्ष

ठाकरे कुटुंबाची चांगली जीवनशैली केवळ मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार करूनच मिळू शकते, असा याचिकादारांनी व्यक्त केलेला संशयही न्यायालयाने फेटाळला.  ...

“मुख्यमंत्री बहुमत चाचणी टाळतात म्हणजे त्यांच्याकडे बहुमत नाही; शिवसेनेत फूट पडलीच नाही” - Marathi News | cm avoids the majority test which means he does not have a majority there was no split in shiv sena claim shinde group in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मुख्यमंत्री बहुमत चाचणी टाळतात म्हणजे त्यांच्याकडे बहुमत नाही; शिवसेनेत फूट पडलीच नाही”

शिंदे गटाचा घटनापीठापुढे दावा ...

'जुनी पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या हक्काची, त्यांना ती मिळायलाच हवी'; उद्धव ठाकरे यांचं विधान - Marathi News | Former CM Uddhav Thackeray has said that old pension is the right of government employees, they should get it. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जुनी पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या हक्काची, त्यांना ती मिळायलाच हवी'; उद्धव ठाकरे यांचं विधान

जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. ...

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा! ईडी, सीबीआय चौकशीची याचिका हायकोर्टानं फेटाळली; म्हणाले काहीच संबंध नाही - Marathi News | Bombay High Court Dismisses PIL Seeking ED CBI probe Against Maharashtra Ex CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा! ईडी, सीबीआय चौकशीची याचिका हायकोर्टानं फेटाळली; म्हणाले काहीच संबंध नाही

उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांना मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. ठाकरे कुटुंबीयांविरोधातील ईडी आणि सीबीआय चौकशी करणारी एक याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. तसंच याचिकाकर्त्यांना दंडही ठोठावला आहे.  ...

पुण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का! माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | A shock to the Thackeray group in Pune! Former corporator joins BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का! माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश

पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांची मे २०२२ मध्ये हकालपट्टी केली होती ...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी मंत्र्यांची कन्या भाजपच्या वाटेवर - Marathi News | Another blow to the Thackeray group, former minister's daughter on the way to BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी मंत्र्यांची कन्या भाजपच्या वाटेवर

राज्यातील आणि शिवसेनेच्या एका जेष्ठ नेत्याच्या पुत्राकडून ठाकरे गटाला असा धक्का बसल्यानंतर आता नाशिकमध्ये देखील घोलप यांच्याकडून धक्का बसणार आहे. ...