शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Sushma Andhare : महाराष्ट्रातील अंधारयुग संपलंय, महिलांचे रक्षण करण्यास सरकार सक्षम; भाजप नेत्याचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का; माजी आमदार करणार भाजपात प्रवेश

महाराष्ट्र : ते अडीच वर्ष घरात होते...; बाळासाहेबांच्या शिवसेनेचा उद्धव ठाकरेंना टोला

पुणे : Shivsena : पिंपरी-चिंचवडमध्ये बाळासाहेबांची शिवसेना गटाची वेगळी चूल

महाराष्ट्र : माझ्या जीवाला धोका, माझं ५ वर्षांचं बाळ शिवसेनेला दत्तक; शिवसैनिक सांभाळतील

महाराष्ट्र : Maharashtra Politics: गेलेले जीव परत येणार का? देशाचे झालेले नुकसान भरुन निघेल?; नोटबंदीवरुन शिवसेनेची टीका

महाराष्ट्र : अंधेरीत रंगणार मतयुद्ध! हायकोर्टात ठाकरे गटाला दिलासा; ऋतुजा लटके आज भरणार उमेदवारी अर्ज 

महाराष्ट्र : दरवेळी कोर्टात जावे लागते, लढाईच्या क्षणाची वाट बघतोय; उद्धव ठाकरेंचे भुजबळांच्या कार्यक्रमात आव्हान

मुंबई : ऋतुजा लटके उद्या सकाळी निवडणूक अर्ज भरणार; महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित राहणार

मुंबई : छगन भुजबळांना जबाबदारी द्यायला हवी होती; आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते; अजित पवारांचं विधान