लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'उद्धव ठाकरेंची सगळ्यांना भीती वाटतेय...'; राज ठाकरेंच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंची सगळ्यांना भीती वाटतेय...'; राज ठाकरेंच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

राज ठाकरेंच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Raj Thackeray : 'एकदाच्या विधानसभा निवडणुका घ्या अन्...', राज्यातल्या परिस्थितीवर राज ठाकरेंची खोचक टीका - Marathi News | Raj Thackeray: 'Have one assembly election and...', Raj Thackeray's sharp criticism on the situation in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एकदाच्या विधानसभा निवडणुका घ्या अन्...', राज्यातल्या परिस्थितीवर राज ठाकरेंची खोचक टीका

'महाराष्ट्रातील मतदार तुमच्या तोंडात चिखल घातल्याशिवाय राहणार नाही.' ...

Raj Thackeray : 'मी शिवसेना पक्ष जगलो, पण आज त्यांची अवस्था पाहून वाईट वाटतं', राज ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | Raj Thackeray: 'I lived Shiv Sena party, but today I feel sad to see their condition'- Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी शिवसेना पक्ष जगलो, पण आज त्यांची अवस्था पाहून वाईट वाटतं', राज ठाकरे स्पष्टच बोलले

'काहीजण बोलले होते की, मनसे संपलेला पक्ष आहे. आज त्यांचीच काय अवस्था झाली.' ...

Tejas Thackeray: गुढीपाडवा शोभायात्रेत तेजस ठाकरेंचीच हवा; ‘त्या’ बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण  - Marathi News | gudi padwa 2023 shiv sena thackeray group chief uddhav thackeray son tejas thackeray banner in girgaon mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुढीपाडवा शोभायात्रेत तेजस ठाकरेंचीच हवा; ‘त्या’ बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 

Tejas Thackeray: गिरगावातील शोभायात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. मात्र, तेजस ठाकरे यांच्या बॅनरची चर्चा जास्त रंगली होती. ...

सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरेंच्या बाजूने येऊ दे निवाडा, चंद्रकांत खैरेंचे देवीला साकडे - Marathi News | Supreme Court's verdict in Thackeray's favor, Chandrakant Khairen's will to Tulajabhavani devi | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरेंच्या बाजूने येऊ दे निवाडा, चंद्रकांत खैरेंचे देवीला साकडे

शिवसेना कोणाची, याचा फैसला निवडणूक आयोगाने केला असला तरी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरु आहे. ...

'उध्वस्त गटाचे काय म्हणणे आहे याबद्दल?'; काँग्रेसच्या त्या ट्विटवरुन शिंदे गटाचा सवाल - Marathi News | Shinde group spokesperson Sheetal Mhatre has criticized Congress leader Rahul Gandhi. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उध्वस्त गटाचे काय म्हणणे आहे याबद्दल?'; काँग्रेसच्या त्या ट्विटवरुन शिंदे गटाचा सवाल

शिंदे गटाच्या प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. ...

Mohit Kamboj : "उद्धव ठाकरेंचा फ्रंटमॅन अनिल जयसिंघानीला अटक आता संजय..."; मोहित कंबोज यांचं सूचक ट्वीट - Marathi News | BJP Mohit Kamboj Bharatiya Slams Uddhav Thackeray Over anil jaisinghani arrest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंचा फ्रंटमॅन अनिल जयसिंघानीला अटक आता संजय..."; मोहित कंबोज यांचं सूचक ट्वीट

BJP Mohit Kamboj And Uddhav Thackeray : अनिल जयसिंघानी यांच्या अटकेनंतर भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

'मुळू मुळू रडणारा वाघ नसतो'; सुषमा अंधारेंचा रामदास कदमांवर पलटवार - Marathi News | Mulu Mulu is not a crying tiger; Sushma Andhare's counterattack on Ramdas Kadam after uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुळू मुळू रडणारा वाघ नसतो'; सुषमा अंधारेंचा रामदास कदमांवर पलटवार

उद्धव ठाकरेंवरही त्यांनी जोरदार प्रहार केला होता. आता, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांवर पलटवार केलाय.   ...