लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरे यांची आज मालेगावी सभा - Marathi News | uddhav thackeray meeting in malegaon today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरे यांची आज मालेगावी सभा

या सभेत उद्धव ठाकरे कुणा-कुणावर निशाणा साधतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. ...

"उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे अनेकांची हातभर ...."; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात - Marathi News | Uddhav Thackeray's meeting in Malegaon, Sanjay Raut's criticism of BJP-Eknath Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे अनेकांची हातभर ...."; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात

या देशात लोकशाहीपद्धतीने आंदोलन होऊ देणार नसतील तर नरेंद्र मोदींनी राजघाटावरून लोकशाही संपली आणि हुकुमशाही सुरू झालीय हे जाहीर करावे असं राऊत म्हणाले. ...

Uddhav Thackeray Malegaon Sabha: ‘मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगाव’; उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी ऊर्दूतील बॅनरची जोरदार चर्चा! - Marathi News | uddhav thackeray sabha in malegaon and banner in urdu language | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगाव’; उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी ऊर्दूतील बॅनरची जोरदार चर्चा!

Uddhav Thackeray Malegaon Sabha: खेड येथील सभेनंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगाव येथे सभा होत आहे. ...

उद्धव ठाकरे नाशकात पदाधिकारी शिंदे गटात; माजी सभापती माजी नगरसेविकासह अनेकांचा प्रवेश - Marathi News | uddhav thackeray in nashik and office bearers join shinde group and entry of many including ex chairman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरे नाशकात पदाधिकारी शिंदे गटात; माजी सभापती माजी नगरसेविकासह अनेकांचा प्रवेश

ठाण्यात प्रवेश सोहळा ...

कोट्यवधींच्या कामात अनियमितता, उधळपट्टी; मुंबई महापालिकेवर कॅगचे ताशेरे - Marathi News | Irregularities, extravagance in the work of crores in mumbai muncipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोट्यवधींच्या कामात अनियमितता, उधळपट्टी; मुंबई महापालिकेवर कॅगचे ताशेरे

विनानिविदा कामे, पारदर्शकता नाहीच ...

विकासकामांमध्ये कंत्राटदारांना झुकते माप; कॅगच्या अहवालात ठपका - Marathi News | Tends to contractors in development works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकासकामांमध्ये कंत्राटदारांना झुकते माप; कॅगच्या अहवालात ठपका

शिवाय ढिसाळ नियोजन आणि निधीचा निष्काळजीपणे वापर केल्याचे ‘कॅग’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. ...

राज ठाकरे आम्हाला हवेत; बाळासाहेबांचे विश्वासू शिवसेना खासदार गजानन किर्तीकर असं का म्हणाले? - Marathi News | We want Raj Thackeray; Balasaheb Thakceray trusted Shiv Sena MP Gajanan Kirtikar said why? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे आम्हाला हवेत; बाळासाहेबांचे विश्वासू शिवसेना खासदार असं का म्हणाले?

पुन्हा तुम्ही नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याशी चर्चा करा आणि युतीला मान्यता द्या असं म्हटलं होते. परंतु आता शक्यता कमी आहे असंही खासदार गजानन किर्तीकर यांनी म्हटलं.  ...

“चोराला चोर म्हणणे देशात गुन्हा..,” राहुल गांधींवरील कारवाईनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया - Marathi News | Calling a thief a thief is a crime in the country Uddhav Thackeray reaction after the action against Rahul Gandhi disqualify as mp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चोराला चोर म्हणणे देशात गुन्हा..,” राहुल गांधींवरील कारवाईनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द केली. ...