लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
त्रास टाळायचा असेल तर भाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईक यांचे उद्धव ठाकरे यांना पत्र - Marathi News | If you want to avoid trouble, align yourself with BJP; Shivsena MLA Pratap Saranaik's letter to CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्रास टाळायचा असेल तर भाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईक यांचे उद्धव ठाकरे यांना पत्र

भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच, शिवाय आमच्यासारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.  ...

शिवसेना-भाजपा युती होणार का? प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा - Marathi News | Will there be a Shiv Sena-BJP alliance? Devendra Fadnavis reaction on Pratap Saranaik letter to CM | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेना-भाजपा युती होणार का? प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा

BJP Devendra Fadnavis: दिवसभर चर्चेत असलेल्या प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर अखेर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ...

"मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…, हे वाक्य कानावर पडेल तो सुवर्ण दिवस असेल" - Marathi News | mns leader amey khopkar tweet goes viral about raj thackeray projected as cm maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…, हे वाक्य कानावर पडेल तो सुवर्ण दिवस असेल"

महाविकास आघाडी सरकारवर शेलक्या शब्दांत हल्ला चढवणारे मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज एक खास ट्विट केलं आहे. ...

राज्यात राजकीय घडामोड! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल, विविध चर्चांना उधाण - Marathi News | NCP President Sharad Pawar arrives in Delhi after Pratap Sarnaik Letter to CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यात राजकीय घडामोड! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल, विविध चर्चांना उधाण

सरनाईक यांच्या लेटरबॉम्बमुळे राजकीय धुरळा उडलेला असतानाच आता दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. ...

नवी मुंबई विमानतळ: मुख्यमंत्री देखील बाळासाहेबांच्या नावावर ठाम, बैठक निष्फळ; वाद चिघळणार - Marathi News | Dispute over naming of Navi Mumbai Airport meeting with CM fails | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळ: मुख्यमंत्री देखील बाळासाहेबांच्या नावावर ठाम, बैठक निष्फळ; वाद चिघळणार

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरण वादाच्या बैठकीत मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या नावावर ठाम असल्याने नामकरणाचा वाद चिघळणार आहे. ...

प्रताप सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रामागची नेमकी रणनीती काय? आणि कुणाची? - Marathi News | What is the strategy behind the letter written by Pratap Saranaik to Uddhav Thackeray | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रताप सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रामागची नेमकी रणनीती काय? आणि कुणाची?

प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे महत्त्वाचे आमदार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राने खळबळ उडवून दिलेली आहे. ...

शिवसेनेच्या भवितव्याचा विचार करा अन् भाजपशी युती करा; आठवलेंची उद्धव ठाकरेंना साद, फॉर्म्युलाही सांगितला! - Marathi News | think about the future of Shiv Sena and form an alliance with BJP ramdas athavale tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या भवितव्याचा विचार करा अन् भाजपशी युती करा; आठवलेंची उद्धव ठाकरेंना साद, फॉर्म्युलाही सांगितला!

शिवसेना आमदार प्रतास सरनाईक यांच्या 'लेटर बॉम्ब'नंतर आता रिपब्लिक पक्षाचे नेते रामदास आठवले यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. ...

महाविकास आघाडी कायमस्वरुपी नाही, केवळ ५ वर्षांसाठी; नाना पटोले यांचं मोठं विधान - Marathi News | MVA alliance for 5 years permanent fixture says nana patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडी कायमस्वरुपी नाही, केवळ ५ वर्षांसाठी; नाना पटोले यांचं मोठं विधान

राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी कायमस्वरुपी आघाडी झालेली नाही. ...