ट्रॅव्हल्सचालकांना प्रत्येक टप्प्यानुसार दर ठरवून देण्यात आले आहे. तरीही सिजनमध्ये ट्रॅव्हल्सचालक अतिरिक्त दर आकारत असतात. अतिरिक्त दर आकारत असल्यास ट्रॅव्हल्सचालकांची तक्रार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात करावी. त्यांच्यावर दंड करता येते. ...
दाबोळी विमानतळ संचालक धनंजय राव यांनी दिलेल्या माहितीनुसार या एअरलाइन्स कंपनीने १३ स्लॉट आरक्षित केले होते व पहिले रशियन चार्टर विमान काल मंगळवारी ११ रोजी येणार होते. चालू महिन्यात गोव्यात यावयाची आपली सर्व चार्टर विमाने या कंपनीने रद्द केली आहेत. ...
पालकमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सी वर्ल्ड प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जाहीरदेखील केले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
महाराष्ट्र वन विभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) ला महाराष्ट्रातील खारफुटी आणि खाडीपात्र क्षेत्रातील गोबिड माशांच्या विविधता आणि अधिवासाचा अभ्यास करण्यासाठी एक संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी देण्यात आला होता. ...
जिल्ह्यातील सद्यस्थिती जाणून घेऊन कामांच्या निकडीनुसार प्राधान्य क्रम ठरवावा आणि त्याप्रमाणे विहित कालावधीत योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या ...