लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

कॉलम खोदतांना ८ गाळे आले खाली, सुदैवाने जिवीतहानी टळली - Marathi News |  Due to the column digging up to 8 villages, luckily no survival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कॉलम खोदतांना ८ गाळे आले खाली, सुदैवाने जिवीतहानी टळली

गाळ्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी नाल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरु असतांना बाजूला असलेले ८ गाळ्यांचे कॉलम खाली सरकल्याची घटना घडली आहे. ...

तृणमूल काँग्रेस आमदाराच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक - Marathi News | Both of them were arrested in the murder of Trinamool Congress MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृणमूल काँग्रेस आमदाराच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिश्वास यांची काल गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ...

Breaking : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | Breaking: Trinamool Congress MLA shot dead in West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची गोळ्या झाडून हत्या

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिश्वास यांची गोळ्या झाडून हत्या करण्याता आली आहे. ...

मुख्यालयाच्या इमारतीचा सज्जा कोसळून आरोग्य अधिकाऱ्यांच्या गाडीचे नुकसान - Marathi News | Disadvantage of headquarter building collapses and damage to health officials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यालयाच्या इमारतीचा सज्जा कोसळून आरोग्य अधिकाऱ्यांच्या गाडीचे नुकसान

ठाणे महापालिका मुख्यालयाच्या डागडुजीचे काम सुरु असतांना, बुधवारी सकाळी इमारतीचा सज्जा पडून झालेल्या दुर्घटनेत आरोग्य अधिकाºयांच्या शासकीय गाडीचे नुकसान झाले आहे. ...

टाकाऊ, दुर्लक्षित जागेवर साकरले फुलपाखरु उद्यान - Marathi News | The bamboo butterfly garden, in a scraped, spaced place | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टाकाऊ, दुर्लक्षित जागेवर साकरले फुलपाखरु उद्यान

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून येथील परबवाडी भागात फुलपाखरु उद्यान साकारण्यात आले आहे. येत्या ८ फेब्रुवारी पासून ते सर्वांसाठी खुले होणार आहे. ...

मार्च अखेर बीएसयुपी प्रकल्प पूर्ण होणार, सहा महिन्यापर्यंत पालिका करणार निगा देखभाल - Marathi News | The BSUP project will be completed by the end of March, the municipal corporation care for six months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मार्च अखेर बीएसयुपी प्रकल्प पूर्ण होणार, सहा महिन्यापर्यंत पालिका करणार निगा देखभाल

येत्या मार्च अखेर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या २५५१ बीएसयुपीच्या घरांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. या योजनेतील घरांची निगा, देखभाल पुढील सहा महिने पालिका करणार आहे. ...

अ‍ॅथलेटीक्सपंटूसाठी महापालिका आयुक्तांनी दिले सात पर्याय, पालकांनी व्यक्त केले समाधान - Marathi News | The seven options given by the municipal commissioner for athleticspants, solutions expressed by the parents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अ‍ॅथलेटीक्सपंटूसाठी महापालिका आयुक्तांनी दिले सात पर्याय, पालकांनी व्यक्त केले समाधान

अ‍ॅथलेटीक्सपटू आणि महापालिका प्रशासन यांच्यातील वादाचा शेवट अखेर गोड झाला आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अ‍ॅथलेटीक्सपटूंसाठी एक नाही तर तब्बल सात पर्याय तत्काळ उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे. ...

पश्चिम बंगालच्या हुगळीत तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा रेलरोको - Marathi News | TMC workers stage rail roko protest in West bengals Hooghly | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालच्या हुगळीत तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा रेलरोको

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आता केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्षाचं केंद्र झाली आहे. शारदा घोटाळ्यावरुन या संपूर्ण संघर्षाला सुरू झाली. ... ...