वागळे इस्टेट भागात फुटपाथच्या बाजूचा रस्ता खचून त्यात तीन वाहने तब्बल १५ फुट खाली गेल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही. ...
मागील दोन दिवस सुरु असलेल्या पाण्यासाठीची पायपीट आज काही अंशी कमी झाल्याचे दिसून आले आहे. शहरातील अनेक भागांना टप्याटप्याने पाणी पुरवठा केला जात होता. टँकरला रांग लावून ठाणेकरांना पुन्हा एकदा जुन्या दिवसांची आठवण झाल्याचे दिसून आले. ...
भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वी देशात त्यांना ३०० हून अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. एवढा अचूक अंदाज भाजप नेते कसकाय देऊ शकतात, असा सवाल ममता यांनी उपस्थित केला. ...
मुंबईत होर्डींग्ज पडून एकाचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यात गुरवारी स्टेशन परिसरात एसटी स्थानक परिसरात होर्डींग्ज पडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर महापालिका मात्र जागी झाली असून त्यांनी होर्डींग्जवाल्यांच्या विरोधात कडक धोरण राबविण्यास ...
मुंबईसह ठाण्याला पाणी पुरवठा होणाºया भातसा धरणाच्या ठिकाणी तांत्रिक बिघाडाचा फटका ठाण्याला सर्वाधिक बसला असून शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याचा खडखडाट झाला आहे. घोडबंदर भागाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...