लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेनिस

टेनिस, मराठी बातम्या

Tennis, Latest Marathi News

सुमित नागलला एटीपी चॅलेंजरचे जेतेपद - Marathi News |  Sumit Nagal wins ATP Challenger title | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :सुमित नागलला एटीपी चॅलेंजरचे जेतेपद

भारतीय टेनिसपटू सुमित नागलने स्थानिक दावेदार पाकुदो बोगनिसचा थेट सेट््समध्ये पराभव करीत येथे एटीपी चॅलेंजर्स स्पर्धेत पुरुष एकेरीत जेतेपद पटकावले. ...

रशियन टेनिसपटूने केले पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रभावित - Marathi News |  Russian tennis player impresses PM Narendra Modi | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :रशियन टेनिसपटूने केले पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रभावित

‘यूएस ओपनच्या अंतिम फेरीमध्ये स्पेनचा अव्वल खेळाडू राफेल नदालविरुद्ध पराभूत झाल्यानंतर रशियन टेनिसपटू डेनिल मेदवेदेवच्या विनम्रतेने प्रभावित केले,’ असे रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ...

गुणवान खेळाडूंसाठी आणि खेळाच्या प्रसारासाठी लीग महत्त्वाची, लिएंडर पेस - Marathi News | Leander Pace, a league important for talented players and promoting the game | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :गुणवान खेळाडूंसाठी आणि खेळाच्या प्रसारासाठी लीग महत्त्वाची, लिएंडर पेस

सुमित नागलने फेडररविरुद्ध लक्ष वेधले ...

तब्बल 55 वर्षानंतर भारतीय खेळाडू करणार पाकिस्तानचा दौरा - Marathi News | After 55 Years Indian Players Will Visit To Pakistan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तब्बल 55 वर्षानंतर भारतीय खेळाडू करणार पाकिस्तानचा दौरा

भारत-पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये राजकीय संबंध ताणलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही देशात नेहमीच तणावाचे वातावरण असते. ...

नदाल ठरला ‘बाजीगर’, तर सेरेना युगाचा अस्त? - Marathi News | Nadal decides to be a 'juggernaut', so is the Serena era a reality? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नदाल ठरला ‘बाजीगर’, तर सेरेना युगाचा अस्त?

विश्व क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला ३३ वर्षांचा नदाल गुडघेदुखीने त्रस्त राहिला, पण त्याने हार मानली नाही. ...

टेनिससाठी 2020 असेल उत्सुकतेचे वर्ष - Marathi News | 2020 will be an exciting year for tennis | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :टेनिससाठी 2020 असेल उत्सुकतेचे वर्ष

महिला एकेरीपाठोपाठ पुरुष एकेरीतही विक्रमांची संधी ...

सेरेनाचे विक्रमी ग्रँडस्लॅम स्वप्न पुन्हा भंगले! - Marathi News | In U.S. Open final, Bianca Andreescu beats Serena Williams, and history, and the crowd | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :सेरेनाचे विक्रमी ग्रँडस्लॅम स्वप्न पुन्हा भंगले!

२३ ग्रँडस्लॅम वेजेतेपद पटकावलेल्या सेरेनाला संभाव्य विजेती मानले जात होते. ...

क्रीडा संस्कृती रूजविण्याचा प्रयत्न- राजदीप मनवर - Marathi News | Rajdeep Manvar tries to create sports culture | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :क्रीडा संस्कृती रूजविण्याचा प्रयत्न- राजदीप मनवर

लॉन टेनिसमध्ये राष्ट्रीय मार्गदर्शक होण्याचा बहुमान वाशिम येथे क्रीडा शिक्षक राजदीप मनवर यांना मिळाला आहे. ...