लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

"माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही"; असं का म्हणाले होते Ratan Tata? - Marathi News | Ratan Naval Tata Passes Away You Know story behind When Ratan Tata Says i have no connection to cricket whatsoever After Fake News | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही"; असं का म्हणाले होते Ratan Tata?

काय घडलं  होतं ज्यामुळं रतन टाटा यांनी क्रिकेटशी दूरपर्यंत संबंध नसल्याची भूमिका घेतली होती ...

रतन टाटांच्या निधनानंतर काय आहे आज कंपनीच्या शेअर्सची स्थिती, किती झाली वाढ किंवा घसरण? - Marathi News | After the demise of Ratan Tata what is the status of the company s shares today, how much has it increased or decreased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांच्या निधनानंतर काय आहे आज कंपनीच्या शेअर्सची स्थिती, किती झाली वाढ किंवा घसरण?

Ratan Tata News : पाहूया आज टाटा समूहाच्या शेअर्सची स्थिती काय आहे. ...

Ratan Tata : आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याच्या घरी गेले होते रतन टाटा; हा किस्सा सांगून जातो त्यांचा मोठेपणा... - Marathi News | Went to Pune to see sick employee This single anecdote tells the working method of Ratan Tata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याच्या घरी गेले होते रतन टाटा; हा किस्सा सांगून जातो त्यांचा मोठेपणा

Ratan Tata : भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे आज निधन झाले. ...

अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्... - Marathi News | ratan tata once produced amitabh bachchan movie Aetbaar but cinema gets flopped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...

बॉलिवूडमध्येही झाली होती रतन टाटांची एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन् झालं होतं मोठं नुकसान ...

रतन टाटा यांच्यानंतर कुटुंबात आणखी कोण आहे? जाणून घ्या... - Marathi News | From Jamshedji to Ratan Tata know about this influential business family of India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटा यांच्यानंतर कुटुंबात आणखी कोण आहे? जाणून घ्या...

अनेकांना रतन टाटा यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबाबातही जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. ...

मोठ्या पडझडीनंतर शेअर बाजाराचं कमबॅक; टाटा केमिकल्स, डीएलएफसह या शेअर्समध्ये वाढ - Marathi News | indian stock market open in green due to global cues tata chemicals dlf shares buying seen midcap smallcap josh high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठ्या पडझडीनंतर शेअर बाजाराचं कमबॅक; टाटा केमिकल्स, डीएलएफसह या शेअर्समध्ये वाढ

Stock Market Today: आठवड्याच्या सुरुवातीला मोठी पडझड झाल्यानंतर बाजाराने चांगलं कमबॅक केलं आहे. आज अनेक क्षेत्रातील शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत. ...

टाटांसमोर पाकिस्तानची अर्थव्यवस्था म्हणजे कीस झाड की पत्ती; १० लाख रोजगार, १०० हून अधिक कंपन्या, किती मोठा आहे समूह? - Marathi News | tata group provides employment to 10 lakh people valuation is more than pakistan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटांसमोर पाकिस्तानची अर्थव्यवस्था म्हणजे कीस झाड की पत्ती; १०० हून अधिक कंपन्या, किती मोठा आहे समूह

Tata Group valuation : देशात सर्वाधिक रोजगार देण्यात टाटा समूह आघाडीवर आहे. टाटा समूहाची एकूण संपत्तीसमोर पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही कमजोर आहे. ...

"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला! - Marathi News | ratan tata had told the story about becoming chairman their wish and Only one advice was given to people | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!

"जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे बघता, तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे आपण काय योग्य कामे केली." ...