प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
टाटा, मराठी बातम्या FOLLOW Tata, Latest Marathi News
Ratan Tata Titan: टाटा समूहाच्या किमान डझनभर शेअर्सनं गेल्या दोन दशकांत २० पटीहून अधिक परतावा दिला आहे. त्यापैकी एका शेअरची मोठी चर्चा आहे. ...
उद्योगपती रतन टाटा यांच्या विषयी आठवणी सांगताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. ...
Ratan Tata Story: लॉस अँजेलिसहून शिक्षण घेऊन मुंबईत परतलेल्या व्यक्तीला १५ दिवसांतच लोखंडाच्या तापलेल्या भट्टीवर कामाला लावण्यात आले... ...
वेगळवेगळ्या खेळावरील प्रेम दाखवून देत टाटांनी खेळाडूंच्या डोक्यावरही मायेचा हात ठेवल्याचे पाहायला मिळाले. यात अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. ...
रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...
Ratan Tata Death News : टाटा समुहाच्या पुण्यातील कंपनीमध्ये आजही काम सुरू आहे. ...
बायका-मुलांसह स्कूटरवर भिजलेल्या मध्यमवर्गीला पाहून उद्योगपती रतन टाटा यांनी नॅनो कारचे स्वप्न पाहून प्रत्यक्षात उतरवलं होतं. ...
Ratan Tata : रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ...