लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

अखेरचे दर्शन, अश्रू अनावर - Marathi News | ratan tata sad demise last sight tears | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेरचे दर्शन, अश्रू अनावर

टाटा यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होताच नरिमन पॉइंटला अभिवादनासाठी गर्दी झाली होती. ...

अंत्यसंस्कारासाठी वरळीतील वाहतूक मार्गात झाले मोठे बदल - Marathi News | there have been major changes in the traffic routes in worli for the ratan tata funeral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंत्यसंस्कारासाठी वरळीतील वाहतूक मार्गात झाले मोठे बदल

अंत्यसंस्कारासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन एनसीपीएपासून वरळीपर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  ...

ताज महल हॉटेलवर दिवसभर दुःखाचे मळभ... - Marathi News | the taj Mahal hotel is full of sadness all day after sad demise of ratan tata | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताज महल हॉटेलवर दिवसभर दुःखाचे मळभ...

सकाळ आणि दिवसाच्या अन्य पाळीतल्या कर्मचाऱ्यांनी देखील एनसीपीएमध्ये जाऊन आपल्या बिग बॉसला अभिवादन केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. ...

डॉग थेरपी करणाऱ्या मायराला टाटामध्ये आणले... - Marathi News | myra who does dog therapy was brought to tata | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉग थेरपी करणाऱ्या मायराला टाटामध्ये आणले...

या श्वानासोबत टाटा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये आणण्यात आले होते. ...

एका गरीब चित्रकाराची भेट; दीड वर्षाची प्रतीक्षा... आणि अविस्मरणीय ठरलेली भेट - Marathi News | poor painter year and a half of waiting and an unforgettable visit to ratan tata | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका गरीब चित्रकाराची भेट; दीड वर्षाची प्रतीक्षा... आणि अविस्मरणीय ठरलेली भेट

एक गरीब चित्रकार आणि एक बलाढ्य उद्योजक यांच्यातील भेदाची कथित भिंतच पाडून टाकते...    ...

बॉम्बे हाऊस: भटक्या श्वानांचे हक्काचे घर - Marathi News | bombay house the right home for stray dogs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉम्बे हाऊस: भटक्या श्वानांचे हक्काचे घर

आरास पुढे सांगितले की, आजही कुलाबा येथील ताज हॉटेलच्या मागे अनेक भटकी कुत्री फिरत असतात. त्या सर्वांच्या खाण्याची व्यवस्था त्या हॉटेलमधून करण्यात येत असते. ...

रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली... - Marathi News | Nusli wadia A friend of Ratan Tata's for decades, with whom a broken friendship remained broken till the end... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...

Ratan Tata Friendship Story: मिस्त्रींसोबत टाटा ग्रुपचे बिनसले. या वादात कोर्ट कचेऱ्या सुरु झाल्या. रतन टाटांचे अनेक दशकांपासूनचे घनिष्ट मित्र असलेल्या वाडियांनी मिस्त्रींची बाजू घेतली. ...

रतन टाटांना नेमका आजार तरी काय होता? अंतिम टप्प्यात काही अवयव झाले होते निकामी? - Marathi News | what was ratan tata exact disease and did some organs fail in the final stages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रतन टाटांना नेमका आजार तरी काय होता? अंतिम टप्प्यात काही अवयव झाले होते निकामी?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी त्यांचे काही अवयव निकामी झाले, त्यामुळे त्यांना व्हेंटीलेटवर ठेवावे लागले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ...