Taliban in Afghanistan latest news, मराठी बातम्याFOLLOW
Taliban, Latest Marathi News
तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
ड्यूटीवरून घरी जाताना त्यांना तीन तालिबानी दहशतवाद्यांनी रोखले होते. यानंतर त्यांनी खतेरा यांचा आयडी तपासला आणि नंतर, त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांना आठ गोळ्या लागल्या होत्या. ...
Boris Johnson Calls Imran Khan on Taliban Issue: अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर पाकिस्तानकडून तालिबानी सरकारला उघड उघड पाठिंबा दिला जात आहे. ...
Afghanistan Taliban crisis : रविवारी अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर अशरफ गनी हे देश सोडून गेल्याची माहिती समोर आली होती. यावेळी त्यांनी आपल्यासह चार गाड्यांमध्ये पैसे भरून नेल्याचंही रशियन दुतावासानं म्हटलं होतं. ...
Afghanistan Crisis And BJP Haribhushan Thakur : भाजपाच्या एका आमदाराने एक वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला असून राजकारण तापलं आहे. ...