स्विगी, मराठी बातम्या FOLLOW Swiggy, Latest Marathi News
Corona effect : ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी आपल्या १००० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची शक्यता आहे. ...
बीएमसीसी रोडवरील या महिला वकिलाच्या घरी रात्री पावणे दहा वाजता स्विगीचा डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन आला होता. ...
प्लॅस्टिकविरोधात महानगरपालिकेने आपली कारवाई आणखीनच कडक केली आहे. कोल्हापूरात ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या दोन कंपन्यांना आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी झटका दिला आहे. या कंपन्यांना तसेच संबंधित हॉटेलमालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...
Swiggy-Zomato : गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन जेवण मागवण्याची पद्धत फारच अंगवळणी पडली आहे. ...
ऑनलाइन ट्रान्झॅक्शन अधिक सुलभ व्हावे यासाठी बँकांना ओटीपीशिवाय ट्रान्झॅक्शन करण्यास आरबीआयने मंजुरी दिली आहे ...
विशालच्या चित्रांची दखल चक्क अभिनेत्री पूजा भट्ट आणि आयएएस अधिकारी नवीन कुमार चंद्रा यांनी घेतली आहे. ...
फूड डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी या कंपनीने आगामी दीड वर्षात ३ लाख लोकांना रोजगार देण्याचे ठरविले आहे. ...
बेशिस्तीला लगाम; वाहतूक नियमांचे केले उल्लंघन ...