लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्वाभिमानी शेतकरी संघटना, मराठी बातम्या

Swabimani shetkari sanghatna, Latest Marathi News

सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला निषेध  - Marathi News | Swabhimani activists protested by throwing tomato in front of Sadabhau Khot's vehicle | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला निषेध 

टोमॅटोलाही अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे़ ...

कोल्हापूर :  बघ्याची भूमिका घ्याल, तर कार्यालय उद्ध्वस्त करू, ‘स्वाभिमानी’चा सहसंचालकांना इशारा - Marathi News | Kolhapur: If you take the role of the play, then destroy the office, the 'Swabhimani' sign to the joint director | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  बघ्याची भूमिका घ्याल, तर कार्यालय उद्ध्वस्त करू, ‘स्वाभिमानी’चा सहसंचालकांना इशारा

जानेवारीला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा काढू, तुम्ही फक्त बघ्याची भूमिका घेणार असाल, तर सहसंचालक कार्यालय जाग्यावर राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिला. ...

'...तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार' - Marathi News | 'Swabhimani' will fight on self: Ravi Kant Tupkar | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'...तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार'

वाटाघाटी फिस्कटल्यास शेतकरी हितास्तव ‘स्वाभिमानी’ वेळप्रसंगी स्वबळावर लढणार, असे घणाघाती प्रतिपादन ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे रविवार, २३ डिसेंबरला केले.  ...

जागा वाटपावरून महाआघाडीत होणार बिघाडी! - Marathi News | Grand Alliance may break on the issue of Allotment of seats | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जागा वाटपावरून महाआघाडीत होणार बिघाडी!

अकोला: भाजपाचा झंझावात थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादीने मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला असून, या महाआघाडीच्या जागा वाटपाची चर्चा संपली असून, मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा सोडण्याची तयारी दोन्ही काँग्रेसने दर्शविली ...

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे स्मशानभूमीत खड्ड्यात गाडून घेऊन आत्मक्लेश आंदोलन - Marathi News | Swabhimani workers agitation for farmer | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे स्मशानभूमीत खड्ड्यात गाडून घेऊन आत्मक्लेश आंदोलन

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत स्वतःला खड्ड्यात गाडून घेऊन बुधवारी सकाळी आत्मक्‍लेश आंदोलन केले.  ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे डफडे बजाओ आंदोलन - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatna agitation in shegaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे डफडे बजाओ आंदोलन

शेगाव - दुष्काळामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे,यासह अन्य मागण्यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी  डफडे बजाव आंदोलन करण्यात आले.  ...

‘स्वाभिमानी’च्या दुष्काळ परिषदेत १० ठराव पारीत  - Marathi News | 10 resolutions in 'Swabhimani' drought conference | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘स्वाभिमानी’च्या दुष्काळ परिषदेत १० ठराव पारीत 

खामगाव :  महाराष्ट्रातील दुष्काळ  हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करण्यासाठी स्वाभिमानीच्या वतीने शासनाला विनंती करण्यात येत आहे. दुष्काळ परिषदेत १० ठराव पारीत करण्यात आले. ...

परभणीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे भाजी-भाकरी आंदोलन - Marathi News | Bhaji-Bhakari lunch movement of Farmer's at parabhani for the sugarcane bill | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे भाजी-भाकरी आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येऊन भाजी-भाकरी आंदोलन केले़ ...