जोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न राजकीय होणार नाही, तोपर्यंत समस्या सुटणार नाहीत. आता हे आंदोलन राजकीयच अर्थात या भाजपा शासनाच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. ...
मेहकर: तुरीचे अनुदान आणि दुष्कळी पॅकेजची मदत त्वरित देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सलग दुसऱ्या दिवशी मेहकरमध्ये रास्ता रोको करण्यात आला. ...
स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवार, ३१ डिसेंबर रोजी मालेगाव शहरात ‘सीए चषक’संदर्भात एका ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकाखाली आरती करून मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी येऊ दे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. ...
संख (ता. जत) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेत भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा ...