राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर कार्यालयातील लाचखोर निरीक्षक संजय श्रीधर मिठारी तसेच शिपाई बालाजी उत्तम राठोड या दोघांना सेवेतून निलंबित करण्यात आले. ...
काम करताना बेजबाबदारपणाचा आरोप ठेवून लोहमार्ग पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. लोहमार्ग पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी सोमवारी हा आदेश काढला असून, आदेशानुसार दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची नोटीस बजावण्यात आली आह ...
कुख्यात ड्रग माफिया आबू खानची साथ देणाऱ्या चार पोलीस उपनिरीक्षकासह सहा जणांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. ...
मालेगाव (वाशिम) : अधिकाराचा गैरवापर करून ५ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मालेगाव तालुक्यातील मारसूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिलीप शामराव वाहोकार यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. ...
येथील नगराध्यक्षा मैथिली संतोष कुलकर्णी यांनी २०१३-१४ या वर्षात न.प.च्या कामात अनियमितता आणि अपहार केल्याचा ठपका ठेवत त्यांना उर्वरित काळासाठी नगराध्यक्षपदावरुन पायउतार करण्याचा निर्णय नगरविकास मंत्री डॉ.रणजित पाटील यांनी गुरुवारी सुनावला. ...
अकोला : जिल्हा परिषद माध्यमिक शाळा अडगाव बुद्रूक येथील मुख्याध्यापक शंकर भारसाकळे यांना निलंबित केल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी दिला आहे. ...