शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : Suryakumar Yadavवर शस्त्रक्रिया! हॉस्पिटलच्या बेडवर बसून पाहिली रोहित शर्माची खेळी; Video 

क्रिकेट : मोहम्मद शमी २ कसोटींना मुकणार; सूर्यावर सर्जरी होणार, IPLचे काही सामने नाही खेळणार

क्रिकेट : मोठी बातमी : सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांचे थेट IPL 2024 मधून पुनरागमन; ऋतुराज...

क्रिकेट : सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल ICC Award 2023 च्या शर्यतीत; जाणून घ्या समोर कोण 

क्रिकेट : सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धची मालिका मुकणार, IPL 2024 पर्यंत...

क्रिकेट : आफ्रिकेच्या फलंदाजांनी कशी पत्करली शरणागती? कुलदीपने सांगितलं यशामागचं 'सीक्रेट'

क्रिकेट : मला चालता येत...! सूर्यकुमार यादवने दिले दुखापतीबाबत मेजर अपडेट्स, उचलून नेले होते बाहेर

क्रिकेट : कुलदीप यादवच्या ५ विकेट्स, सूर्यकुमार यादवचे विक्रमी शतक; भारताने मालिका बरोबरीत सोडवली

क्रिकेट : शतकवीर सूर्यकुमार यादवला उचलून मैदानाबाहेर नेण्यात आले; दुखापतीमुळे भारताचे टेंशन वाढले

क्रिकेट : सूर्यकुमार यादव 'फास्ट' निघाला, शतकासह नोंदवला असा पराक्रम जो जगात कोणालाच नाही जमला