चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
Suryakumar Yadav Latest News , मराठी बातम्या FOLLOW Suryakumar yadav, Latest Marathi News सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
चित्रकाराला हार्दिक पांड्याचे पेटिंग रंगवायचे होते. मात्र, त्याच्या हातून सूर्याचे पेंटिंग रेखाटले गेले. ...
suryakumar yadav news : २७ तारखेपासून टीम इंडिया श्रीलंकेच्या धरतीवर मालिका खेळेल. ...
Suryakumar Yadav BCCI, IND vs SL T20: श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचा नवा टी२० कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली. ...
Hardik Pandya Suryakumar Yadav, IND vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने टी२० संघात सूर्यकुमार यादवला कर्णधार केले. तर वनडे संघाचे नेतृत्व रोहित शर्माच करणार आहे. ...
SL vs IND latest News : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ...
टी-२० मालिकेचा पहिला सामना २७ जुलै रोजी होणार आहे. महत्वाचे म्हणजे, हार्दिक पांड्या वनडे मालिकेसाठी संघाचा भाग नसेल... ...
आज ज्या चार-सहा सेकंदाच्या कॅचच्या प्रसंगामुळे मी चर्चेत आहे - सूर्यकुमार यादव ...
t20 world cup 2024: भारतीय संघाची फिल्डिंग कधी नव्हे इतकी उत्तम झाली की सामना फिरला, या यशाचं श्रेय कुणाचं? ...