शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारताची विजयी हॅटट्रिकसह Super 8 मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार, शिवम यांच्या संयमी खेळीमुळे मारली बाजी

क्रिकेट : T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम

क्रिकेट : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले

क्रिकेट : टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका

क्रिकेट : सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...

क्रिकेट : सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 

क्रिकेट : IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!

क्रिकेट : भारताला T20 WC जिंकायचा असेल तर दोन खेळाडूंनी चमकणे गरजेचे, युवराज सिंगचा दावा 

क्रिकेट : सूर्यकुमार यादव, रोहित शर्माच्या फटकेबाजीला तिलक वर्माची साथ, पण पंजाब किंग्सचे कमबॅक

क्रिकेट : रोहित शर्माची IPL मधील 'फनटास्टीक फोर' मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार यादवची फिफ्टी