शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : SL vs IND Live : सूर्या-रिषभला रोखण्यासाठी श्रीलंकेच्या गोलंदाजांन भारी शक्कल लढवली; सगळेच अवाक्

क्रिकेट : SL vs IND Live : यजमानांनी टॉस जिंकला! सूर्या-गंभीरची नवी इनिंग; संजू सॅमसन बाकावर

क्रिकेट : IND vs SL: भारत श्रीलंकेशी शेवटची T20 कधी खेळला? त्यात कोण जिंकलं होतं? जाणून घ्या

क्रिकेट : IND vs SL: मला त्या गोष्टीचा अजूनही पश्चात्ताप होतो..; Suryakumar Yadav बद्दल हे काय बोलून गेला Gautam Gambhir ?

क्रिकेट : Suryakumar Yadav Gautam Gambhir, IND vs SL: त्याच्या देहबोलीवरूनच मला समजतं की...; सूर्यकुमार यादवचं गौतम गंभीरबाबत महत्त्वाचं विधान

क्रिकेट : SL vs IND : 'गुरू' रोहितच्या शिष्याचं 'पुढचं पाऊल'! 'लीडर' हिटमॅनचं कर्णधार 'सूर्या'कडून लै कौतुक

क्रिकेट : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मोठा धक्का! दोन मोठे खेळाडू संघ सोडण्याची शक्यता

क्रिकेट : IND vs SL: पहिल्यांदाच हार्दिकच्या समोर आला सूर्या अन् पुढे...; BCCIच्या Video मध्ये दिसली झलक

क्रिकेट : IPL 2025: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव 'मुंबई इंडियन्स'ची साथ सोडणार, कोणत्या संघात जाणार?

क्रिकेट : हार्दिकला वगळून सूर्याला कर्णधार का केले? आगरकर म्हणाला, आम्हाला असा हवा होता...