शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : 'वर्ल्ड चॅम्पियन्स' परतले! टीम इंडियाने परतीच्या प्रवासात केली तुफान मजा-मस्ती (VIDEO)

क्रिकेट : T20 WC FINAL : 'सूर्या'च्या मॅचविनिंग कॅचचा Best Angle; टीकाकारांची बोलती बंद करणारा Video

क्रिकेट : मायदेशी परतताच टीम इंडियाचा जल्लोष! हॉटेलबाहेर केला भांगडा, रोहित-सूर्या-पांड्याचा व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट : वाह गुरू! T20 फायनलपूर्वी 'द्रविड सरां'चं दोन स्लाइडचं प्रेझेन्टेशन; आकडे दाखवून मिटवलं टीम इंडियाचं 'टेन्शन'

क्रिकेट : तो चेंडू रोहितकडे फेकणार होतो, पण...; त्या झेलवरील वादावर सूर्याचा मोठा गौप्यस्फोट

क्रिकेट : त्यावेळी ट्रॉफी बाऊंड्री लाईनवरुन...; मिलरच्या कॅचवर प्रतिक्रिया देताना सूर्यकुमारची मोठी घोषणा

क्रिकेट : सरावादरम्यान त्याने आधीच...; सूर्यकुमारच्या अप्रतिम कॅचमागचे प्रशिक्षकांनी सांगितले गणित

क्रिकेट : रोहित शर्मा रडला, विराट अन् हार्दिकही रडला; बघा सूर्याच्या अफलातून कॅचने सामना फिरवला 

क्रिकेट : India won World Cup : १७ वर्षानंतर आनंदोत्सव! रोहित शर्मा अन् भारताची वर्ल्ड कप विजयाची स्वप्नपूर्ती

क्रिकेट : IND vs SA  Live Match : केशव महाराजने भारताला एका षटकात दिले दोन धक्के; ३४ धावांत ३ फलंदाज माघारी