शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : SL vs IND : हार्दिकला वगळण्यामागं कारण काय? 'सूर्या'ला संधी; गंभीर-आगरकरनं दिलं स्पष्टीकरण

क्रिकेट : IPL2025: रिषभ पंतने 'दिल्ली कॅपिटल्स'ला सोडचिठ्ठी दिल्यास 'या' ३ खेळाडूंवर असेल DCची नजर

क्रिकेट : हा' खेळाडू टीम इंडियाचा तीनही फॉरमॅटचा कर्णधार बनू शकतो, माजी प्रशिक्षकांची भविष्यवाणी

क्रिकेट : हार्दिकने नेतृत्वाच्या शर्यतीत उपकर्णधारपदही कसे गमावले? 

क्रिकेट : ३ वर्षांपूर्वी पदार्पण अन् थेट कर्णधार! Suryakumar Yadav च्या पत्नीने देवाचे आभार मानले

क्रिकेट : सूर्यकुमार यादव झाला टी२० संघाचा कर्णधार, पण सोबतच BCCI कडून मिळालाय सूचक इशारा

क्रिकेट : IND vs SL: Hardik Pandya चा 'गेम' झाला? कर्णधार तर सोडाच, उपकर्णधारपदही गेलं, 'या' खेळाडूला मिळाली संधी

क्रिकेट : SL vs IND : अखेर Team India ची घोषणा; गंभीरची रणनीती; विराट-रोहित परतले; 'सूर्या' कर्णधार

क्रिकेट : टी २० कॅप्टनसाठी पांड्याचे नाव निश्चित होते; रोहितने जाता जाता सूर्यासाठी गंभीरकडे शब्द टाकला

क्रिकेट : हार्दिक पांड्या होणार टी-२० संघाचा कर्णधार, वनडेतून घेतला ब्रेक; उपकर्णधारपदासाठी २ दावेदार!