लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुजय डहाके

सुजय डहाके

Sujay dahake, Latest Marathi News

पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार 'श्यामची आई'; चित्रपटाला लाभला अशोक पत्कींच्या संगीताचा साज - Marathi News | upcomming marathi movie shyamchi aai music director ashok patki | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुपेरी पडद्यावर झळकणार 'श्यामची आई'; चित्रपटाला लाभला अशोक पत्कींच्या संगीताचा साज

Ashok patki: या चित्रपटासाठी अशोक पक्ती यांनी संगीत द्यावं अशी चित्रपटाच्या टीमची इच्छा होती. त्यानुसार, या चित्रपटातील तीन गाण्यांना अशोक पत्की यांनी संगीत दिलं आहे. ...

'शाळा' चित्रपटातील अभिनेता अडकला लग्नबेडीत, लग्नाचे फोटो आले समोर - Marathi News | Shala Fame Actor just married, photos goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शाळा' चित्रपटातील अभिनेता अडकला लग्नबेडीत, लग्नाचे फोटो आले समोर

शाळा चित्रपटातील या अभिनेत्याने आपल्या मैत्रिणीसोबत लग्नगाठ बांधली आहे. ...

'शाळा' फेम सुजय डहाके 'श्यामची आई'साठी राज्य पातळीवर घेतोय श्यामचा शोध - Marathi News | 'Shala' fame Sujay Dahake is searching for Shyam at the state level for 'Shyamchi Aai' Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शाळा' फेम सुजय डहाके 'श्यामची आई'साठी राज्य पातळीवर घेतोय श्यामचा शोध

Sujay Dhahake: श्यामची भूमिका साकारू शकेल अशा कलाकाराचा महाराष्ट्र राज्य पातळीवर शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. ...

'शाळा' फेम सुजय डहाकेने केली नव्या चित्रपटाची घोषणा, ही आहे चित्रपटाची खासियत - Marathi News | 'School' fame Sujay Dahake has announced a new film, this is the specialty of the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शाळा' फेम सुजय डहाकेने केली नव्या चित्रपटाची घोषणा, ही आहे चित्रपटाची खासियत

'शाळा', 'फुंतरू', 'आजोबा', 'केसरी' असे एका पेक्षा एक दमदार चित्रपट बनवणारा दिग्दर्शक सुजय डहाके पुन्हा एकदा एका नव्या आव्हानासह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

आज नाही, कला क्षेत्रात जातीयवाद फार वर्षांपासून सुरु ; विक्रम गोखले  - Marathi News | Not today, casteism in the art field started for many years; Vikram Gokhale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आज नाही, कला क्षेत्रात जातीयवाद फार वर्षांपासून सुरु ; विक्रम गोखले 

दिग्दर्शक सुजय डहाके यांनी 'मराठी मालिकांमध्ये ब्राह्मण नायिकांना प्राधान्य दिले जाते' अशा  आशयाचे व्यक्तव्य केले होते. त्या विषयावर आता वादंग निर्माण झाला असून सोशल मीडियावरून  वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.  ...

मराठी मालिकेत ब्राह्मण अभिनेत्रींचाच वावर, सुजय डहाके या विधानामुळे सापडला वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | Director Sujay Dahake was given controversial statement on castism in marathi industry, he trolls on social media Tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी मालिकेत ब्राह्मण अभिनेत्रींचाच वावर, सुजय डहाके या विधानामुळे सापडला वादाच्या भोवऱ्यात

सुजय डहाकेच्या जातीयवादाच्या स्टेटमेंटमुळे सोशल मीडियावर वेगळाच वाद रंगताना दिसतोय ...

Kesari Film Review : प्रेरणादायी ‘केसरी’ - Marathi News | Kesari Film Review: Inspirational 'Kesari' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kesari Film Review : प्रेरणादायी ‘केसरी’

Kesari Film Review : तांबड्या मातीतील कुस्तीवर आधारित असलेला 'केसरी' हा एका अस्सल कुस्तीगिराचा जीवनपट आहे. ...

दिलेल्या एका शिवीने सात वर्ष लक्षात राहिलो, याच वेदनेतून ‘तुझ्या आईला’ चित्रपटाची निर्मिती... - Marathi News | The production of the 'Tujhya Aaila ' movie from some pains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिलेल्या एका शिवीने सात वर्ष लक्षात राहिलो, याच वेदनेतून ‘तुझ्या आईला’ चित्रपटाची निर्मिती...

शिवी कायम आई आणि बहिणीवरूनच का असते? ...