लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुगंधा मिश्रा

Sugandha Mishra News

Sugandha mishra, Latest Marathi News

सुगंधा मिश्रा प्रसिद्ध कॉमेडीयन आहे.  'द कपील शर्मा' शोमध्ये अनेकदा गाणकोकीळा लता मंगेशकर यांची मिमिक्री करताना दिसली. तिची मिमिक्री पाहून खुद्द लता दीदींनीही कौतुकाची थाप दिला होती. कॉमेडीने रसिकांचे मनोरंजन करणारी सुंगधाने २६ एप्रिल २०२१ ला डॉ. आणि कॉमेडीनय संकेत भोसलेसह लग्न करत आयुष्याला नवीन सुरुवात केली आहे. 
Read More
सुगंधा मिश्राने दिला मुलीला जन्म, Video शेअर करत संकेत भोसलेने दाखवली लेकीची झलक - Marathi News | Comedian Sugandha Mishra gave birth to a baby girl husband Sanket Bhosle showed a glimpse of a baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुगंधा मिश्राने दिला मुलीला जन्म, Video शेअर करत संकेत भोसलेने दाखवली लेकीची झलक

मुलीच्या जन्मामुळे संकेत आणि सुगंधा दोघांच्याही कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. ...

'कपिल शर्मा शो'मधील सुंगधाचे मराठमोळ्या रिती-रिवाजानुसार पार पडलं डोहाळे जेवण, फोटो व्हायरल - Marathi News | Sugandha mishra maharashtrian godh bharai flaunts baby bump in saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कपिल शर्मा शो'मधील सुंगधाचे मराठमोळ्या रिती-रिवाजानुसार पार पडलं डोहाळे जेवण, फोटो व्हायरल

सुंगधाच्या डोहाळे जेवणाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यात आई होण्याचा आनंद स्पष्टपणे तिच्या चेहऱ्यावर दिसतोय. ...

प्रेग्नेंट सुगंधा मिश्रानं केलं पतीसोबत रोमाँटिक फोटोशूट, अभिनेत्री फ्लॉन्ट केला बेबी बम्प - Marathi News | Pregnant sugandha mishra shared lip locking pictures with her husband actress flaunted her baby bump | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नेंट सुगंधा मिश्रानं केलं पतीसोबत रोमाँटिक फोटोशूट, अभिनेत्री फ्लॉन्ट केला बेबी बम्प

आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी हे कपल खूपच उत्सुक आहे. ...

सुगंधा मिश्राला लता मंगेशकर यांच्यासोबत करायचे होते कनेक्शन, म्हणून भोसले अडनावाचे केलं सिलेक्शन - Marathi News | Sugandha Mishra mimics singer Lata Mangeshkar in new video: 'Didi se Bhosale tak ka safar' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुगंधा मिश्राला लता मंगेशकर यांच्यासोबत करायचे होते कनेक्शन, म्हणून भोसले अडनावाचे केलं सिलेक्शन

सुगंधा आणि संकेत २६ एप्रिल रोजी लग्न बंधनात अडकले. त्यांचा लग्नसोहळा जालंधर येथील कबाना क्लबमध्ये पार पडला होता. ...