लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्या

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
राज्यात शहरालगत वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी केंद्राचा पुढाकार; ५ हजार हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण - Marathi News | Central Government's initiative for the protection of urban forest areas in the state; Encroachment on 5000 hectares of forest land | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात शहरालगत वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी केंद्राचा पुढाकार; ५ हजार हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण

चेनलिंग, फॅन्सिंग करण्यासाठी वन विभागाला स्वतंत्र निधी मिळणार ...

"ती वाघनखंही महाराष्ट्रात येणार, ज्याने अफझलनाखानाचा कोथळा बाहेर काढला" - Marathi News | "Those tigers will also come to Maharashtra, who took out the sack of Afzalna Khan", Says of sudhir mungantivarr | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ती वाघनखंही महाराष्ट्रात येणार, ज्याने अफझलनाखानाचा कोथळा बाहेर काढला"

जगदंबा तलवार पाठोपाठ आता छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे राज्यात परत आणणार असल्याची घोषणाच सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत केली ...

Prasad Oak: प्रसाद ओकने घेतली सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट, म्हणाला-अनेक अडचणी.. - Marathi News | Prasad Oak meet State Culture Minister Sudhir Mungantiwar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Prasad Oak: प्रसाद ओकने घेतली सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट, म्हणाला-अनेक अडचणी..

प्रसाद ओकने नुकतीच राज्याचे सांस्कृतिक आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली आहे. ...

बल्लारपूर, चंद्रपूर रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणासाठी प्रत्येकी दहा कोटी - Marathi News | 10 crores each for renovation of Ballarpur, Chandrapur railway station; Sudhir Mungantiwar, ballarpur railway bridge accident | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपूर, चंद्रपूर रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणासाठी प्रत्येकी दहा कोटी

सुधीर मुनगंटीवार : दोषींवर कारवाई पोलिस अहवालानुसारच ...

आता झाडच देईल स्वत:बद्दलची विविध भाषांत माहिती; चंद्रपूरच्या वन प्रबोधिनीचा अभिनव उपक्रम - Marathi News | Now the tree itself will give information about itself in various languages; 'QR Code' launched by Forest Minister Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आता झाडच देईल स्वत:बद्दलची विविध भाषांत माहिती; चंद्रपूरच्या वन प्रबोधिनीचा अभिनव उपक्रम

वनप्रबोधिनी परिसरातील झाडेही आता बोलू लागली; ‘क्यूआर कोड’चे लोकार्पण ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा नेहरूंमुळेच - Marathi News | Maharashtra-Karnataka border dispute is because of Nehru; Sudhir Mungantiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा नेहरूंमुळेच

Nagpur News देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांमधील सीमावाद निर्माण झाला, असा आरोप राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. बुधवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...

सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी  प्रोत्साहन देणार: सुधीर मुनगंटीवार; धान उत्पादकांना मिळणार दिलासा - Marathi News | encouragement for stork conservation said sudhir mungantiwar | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी  प्रोत्साहन देणार: सुधीर मुनगंटीवार; धान उत्पादकांना मिळणार दिलासा

व्याघ्र प्रकल्पाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...

Sudhir Mungantiwar | वन विभागाच्या सर्व सेवा एकाच छताखाली, 'वन सेवा केंद्रा'ची घोषणा - Marathi News | Announcement of Forest Seva Kendra made by Minister Sudhir Mungantiwar to bring all services of Forest Department under one roof | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वन विभागाच्या सर्व सेवा एकाच छताखाली, 'वन सेवा केंद्रा'ची घोषणा

राज्‍यातील व्‍याघ्र संवर्धनाबाबतही घेण्यात आले महत्त्वाचे निर्णय ...