शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

क्राइम : मोठी बातमी! वकील गुणरत्न सदावर्ते यांना राहत्या घरातून पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : Attack on Sharad Pawar House: शरद पवारांच्या घरावरील हल्ला निंदनीय; या कृत्यामागे कोण शोधून काढा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

पुणे : शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर अजित पवारांच्या निवासस्थानी कडक पोलीस बंदोबस्त

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पद्धत चुकीची : खासदार संभाजीराजे

मुंबई : 'सिल्वर ओक'वर ST कर्मचाऱ्यांचा राडा, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, कर्मचाऱ्यांच्या पाठिशी पण... 

मुंबई : Mohit Kamboj: ST कर्मचाऱ्यांचे आंदोलन मुंबई पोलिसांचे इंटेलिजन्स फेल्युअर, मोहित कंबोज यांचे टीकास्त्र

मुंबई : ST Workers Strike: एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक; शरद पवारांच्या निवासस्थानात घुसून चप्पल-दगड फेक

मुंबई : ST Workers Strike: आझाद मैदानावरील आंदोलकांना कल्पनाच नव्हती? शरद पवारांच्या घरावर कोण, कसे गेले...

मुंबई : आजपर्यंत शरद पवार कर्मचाऱ्यांच्या बाजूनं लढाईत उतरलेत...; एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

मुंबई : ST Worker Strike : मी मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानते, सुप्रिया सुळे यांनी जोडले हात