Zodiac Signs : ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीच्या व्यक्तींमध्ये असे गुण असतात की ज्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवता येऊ शकतो. या राशीच्या व्यक्ती खूप प्रामाणिक मानल्या जातात. कोणत्या राशीच्या व्यक्ती प्रामाणिक समजल्या जातात जे जाणून घेऊयात... ...
तुळस हा तर हिंदू संस्कृतीचा जीव की प्राण! तिचे धार्मिक, अध्यात्मिक, वैज्ञानिक, आयुर्वेदिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. तुळीशीचं रोप नेमकं कसं असावं हे जाणून घेणं देखील महत्वाचं आहे. ...
कोरोनामुळे संपूर्ण जगाला एक मोठा धडा मिळाला असून, भारतीय प्राचीन संस्कृतीतील काही गोष्टींचा तात्पुरत्या स्वरुपात नाही, तर दीर्घकाळासाठी जीवनात अवलंब, अनुसरण केल्यास सुखी, आनंद, समृद्ध जीवन आपण जगू शकतो. जाणून घ्या... (steps to a happy prosperous life ...
मार्च महिन्याची सुरुवात अंगारक संकष्ट चतुर्थी या गणपती बाप्पाच्या शुभ व्रताने होणार आहे. यानंतर महादेव शिवशंकर यांची विशेष कृपा लाभणाऱ्या महाशिवरात्रीचा योग जुळून येत आहे. मार्च महिन्यात दोन एकादशी आहेत. तसेच या महिन्यात दोन संकष्ट चतुर्थी येत आहेत. ...
ऋषि आणि मुनी यांच्यात फार फरक आहे, असे आपल्याला वाटत नाही. धर्मशास्त्राच्या आधारावर पाहायला गेल्यास ऋषि आणि मुनी या दोघांमध्ये फरक असल्याचे दिसून येते. ऋषींचे अनेक प्रकारही असल्याचे सांगितले जाते. ऋषींच्या प्रकाराचे महत्त्वही वेगळे आहे. जाणून घेऊया.. ...
प्रत्येक मराठी महिन्यात एकादशी, चतुर्थी येतात, तसेच प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला प्रदोष असतो. प्रदोष वेळेस हे व्रत केले जाते, म्हणून यास प्रदोष व्रत असे म्हणतात. ज्या वारी प्रदोष असतो, त्या दिवशीच्या व्रताचे महत्त्व वेगवेगळे आहे ...
भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये आराध्य देवतांचे पूजन, नामस्मरण, आराधना, उपासना हा अगदी दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे पाहायला मिळते. कुलदेवतांसोबत आराध्य देवतांचे पूजनही न चुकता केले जाते. तिन्हीसांजेला कोणत्या देवतांचे पूजन करावे; तसेच तिन्हीसा ...