लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

मुख्याध्यापकांची १०० रिक्त पदे एप्रिलमध्ये भरणार - Marathi News | 100 vacant posts of principal will be filled in april | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्याध्यापकांची १०० रिक्त पदे एप्रिलमध्ये भरणार

केंद्रप्रमुखांची १७८ पदे रिक्त : टप्प्याटप्प्याने होणार भरती ...

होटगी रोडवरील विमानसेवा लवकरच सुरू होणार, मुख्यमंत्र्याचा शब्द - Marathi News | Aviation services on Hotgi Road will start soon, says Chief Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :होटगी रोडवरील विमानसेवा लवकरच सुरू होणार, मुख्यमंत्र्याचा शब्द

लवकरच होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.  ...

सोलापूर ते मुंबई पायी चालत आलेल्या व्यक्तीची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट!  - Marathi News | Chief Minister Eknath Shindeni met a person who had walked from Solapur to Mumbai for a pending issue in Solapur district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोलापूर ते मुंबई पायी चालत आलेल्या व्यक्तीची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट! 

या सर्व कारणांमुळे सोलापूर जिल्हयातून गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले असून वेळीच ते रोखणे गरजेचे आहे. ...

चैत्री यात्रेनिमित्त पंढरपूरात येताय? असा आहे नियोजित मार्ग! - Marathi News | Coming to Pandharpur for Chaitri Yatra? This is the planned way! Superintendent of Police issued orders | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चैत्री यात्रेनिमित्त पंढरपूरात येताय? असा आहे नियोजित मार्ग!

पोलिस अधिक्षकांनी काढले आदेश : ३० मार्च ते ६ एप्रिल पर्यंत राहणार बदल ...

 कवी अशोक नायगावकर यांना दत्ता हलसगीकर राज्यस्तरीय पुरस्कार; 2 एप्रिलला सोलापुरात वितरण - Marathi News |   Datta Halasgikar state level award has been announced for poet Ashok Naigaonkar  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : कवी अशोक नायगावकर यांना दत्ता हलसगीकर राज्यस्तरीय पुरस्कार

 कवी अशोक नायगावकर यांना दत्ता हलसगीकर राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.  ...

 मंगळवेढा येथे राहत्या घरात शिक्षकाची आत्महत्या - Marathi News |   A teacher committed suicide in his residence in Mangalvedha  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : मंगळवेढा येथे राहत्या घरात शिक्षकाची आत्महत्या

 मंगळवेढा येथे राहत्या घरात शिक्षकाने आत्महत्या केली.  ...

सोलापुरातील ४० युवकांनी घेतली रामदीक्षा; ५ दिवस अनुभवणार वनवासी जीवन - Marathi News | 40 youth from Solapur took Ram Deeksha; Will experience forest life for 5 days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील ४० युवकांनी घेतली रामदीक्षा; ५ दिवस अनुभवणार वनवासी जीवन

अशोक चौकातील गीता मंदिरात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांचे ४० युवक एकत्र येऊन हा उपक्रम आखला. ...

सोलापुरात विस्कळीत पाणीपुरवठा; बिरबलाची बिर्याणी थीमवर ठाकरे गटाचे आंदोलन - Marathi News | Disrupted water supply in Solapur; Thackeray Sena's protest on Birbala's biryani theme | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात विस्कळीत पाणीपुरवठा; बिरबलाची बिर्याणी थीमवर ठाकरे गटाचे आंदोलन

सत्ताधारी भाजपाने सोलापूरकरांना वारंवार एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले होते, परंतु एक दिवसात सोडा पाणीपुरवठा सहा दिवसाला एकदा होत आहे. ...