लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दत्तगुरु

Shree Datta Guru Latest News

Shree datta guru, Latest Marathi News

Shree Datta Guru Mahima : दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु‌ हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, आद्य ग्रंथ लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक संप्रदायांतील साधक उपास्य दैवत मानतात. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो.
Read More
गजानन महाराज प्रकट दिन: ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण अवश्य करा; सोपी अन् योग्य पद्धत - Marathi News | gajanan maharaj prakat din 2026 you should to be recite shri gajanan vijay know about simple and correct method | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गजानन महाराज प्रकट दिन: ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण अवश्य करा; सोपी अन् योग्य पद्धत

Shree Gajanan Maharaj Prakat Din 2026: यंदा रविवारी गजानन महाराज प्रकट दिन आला असून, या दिवशी ‘श्री गजानन विजय’ या अद्भूत ग्रंथाचे पारायण नक्कीच केले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. ...

औदुंबर पंचमी: साक्षात कल्पवृक्षाच्या पूजेचा दिवस; 'या' पद्धतीने करा साधना, मिळेल गुरूंचा आशीर्वाद - Marathi News | Audumbara Panchami 2026: The day of actual worship of Kalpavriksha; Do Sadhana in this way, you will get the blessings of the Guru | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :औदुंबर पंचमी: साक्षात कल्पवृक्षाच्या पूजेचा दिवस; 'या' पद्धतीने करा साधना, मिळेल गुरूंचा आशीर्वाद

Audumbara Panchami 2026: औदुंबर पंचमीचे महत्त्व, पूजा विधी आणि त्यामागील श्रद्धेवर आधारित सविस्तर माहिती जाणून घ्या.  ...

१४८वा गजानन महाराजांचा प्रकट दिन कधी?; विदर्भाच्या पंढरीत उत्सव सुरू, शेकडो दिंड्या शेगावात - Marathi News | 148th shree gajanan maharaj prakat din in 2026 the celebrations begin in shegaon hundreds of devotees gather | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :१४८वा गजानन महाराजांचा प्रकट दिन कधी?; विदर्भाच्या पंढरीत उत्सव सुरू, शेकडो दिंड्या शेगावात

Sant Gajanan Maharaj Prakat Din 2026: गण गण गणात बोते... गण गण गणात बोते... श्री गजानन जय गजानन... ...

गुरुप्रतिपदा २०२६: गुरुप्रतिपदा तिथी का साजरी करतात? या दिवसाचे महात्म्य काय? पाहा, मान्यता… - Marathi News | guru pratipada 2026 why is guru pratipada tithi celebrated what is the significance of this day know about shri narsingh maharaj saraswati maharaj greatness | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुप्रतिपदा २०२६: गुरुप्रतिपदा तिथी का साजरी करतात? या दिवसाचे महात्म्य काय? पाहा, मान्यता…

Guru Pratipada 2026: श्रीगुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्य-तिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते. ...

गुरु प्रतिपदा विशेष: श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार समाप्ती प्रवास आणि निर्गुण पादुकांचा प्रसाद - Marathi News | Guru Pratipada Special: The final journey of Shri Narasimha Saraswati Maharaj's incarnation and the offering of Nirguna Padukas | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरु प्रतिपदा विशेष: श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार समाप्ती प्रवास आणि निर्गुण पादुकांचा प्रसाद

गुरु प्रतिपदा २०२६: गाणगापूरचे 'निर्गुण' रहस्य, जिथे साक्षात श्रीगुरूंचा अखंड वास आहे; तो स्थानमहिमा गुरु प्रतिपदेनिमित्त जाणून घ्या.  ...

साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना छान कालावधी, सरकारी लाभ; पैशांचा ओघ राहील, ६ राशींना खडतर! - Marathi News | weekly horoscope 01 february 2026 to 07 february 2026 saptahik rashi bhavishya in marathi good period for 6 zodiac signs benefits money prosperity but tough for 6 zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना छान कालावधी, सरकारी लाभ; पैशांचा ओघ राहील, ६ राशींना खडतर!

Weekly Horoscope: ०१ फेब्रुवारी २०२६ ते ०७ फेब्रुवारी २०२६ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

घोरकष्टोद्धारण स्तोत्र: कर्ज आणि संकटांनी वेढला आहात? मग 'हे' एक स्तोत्र तारेल तुमची जीवन नौका! - Marathi News | Ghorakashtodharan Stotra: Are you surrounded by debt and troubles? Then 'this' one stotra will sail your lifeboat! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :घोरकष्टोद्धारण स्तोत्र: कर्ज आणि संकटांनी वेढला आहात? मग 'हे' एक स्तोत्र तारेल तुमची जीवन नौका!

आज गुरुवार, त्यानिमित्ताने नित्य उपासनेत घोरकष्टोद्धारण स्तोत्राचा समावेश केल्यास काय लाभ होतो, हे सविस्तरपणे जाणून घेऊ.  ...

२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा! - Marathi News | 2026 new year begins on thursday do shree swami samarth seva like this no cost no need to go anywhere shree swami samarth maharaj tarak mantra upay in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!

2026 Year First Day Shree Swami Samarth Seva: इंग्रजी नववर्ष २०२६ची सुरुवात गुरुवारी होत असून, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करून वर्षभर पुण्य कमावण्याची सुवर्ण संधी आहे. जाणून घ्या... ...