लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शोएब अख्तर

शोएब अख्तर, मराठी बातम्या

Shoaib akhtar, Latest Marathi News

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.
Read More
IPL 2020 विसरा, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही पुढे ढकलण्यात येणार; Shoaib Akhtarची भविष्यवाणी - Marathi News | 'No IPL 2020, T20 WC likely to be postponed,' Shoaib Akhtar gives his verdict svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 विसरा, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही पुढे ढकलण्यात येणार; Shoaib Akhtarची भविष्यवाणी

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं यावर्षी आयपीएल होणार नाही, अशी भविष्यवाणी केली आहे. ...

क्रिकेट म्हणजे युद्ध नव्हे; भारत-पाकिस्तान मालिकेसाठी आणखी एक पाक खेळाडू आग्रही - Marathi News | Pakistan spin great Saqlain Mushtaq has weighed in on the India-Pakistan series proposal svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट म्हणजे युद्ध नव्हे; भारत-पाकिस्तान मालिकेसाठी आणखी एक पाक खेळाडू आग्रही

कोरोना व्हायरस संकटाचा मुकाबला करण्यासाठी भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका खेळवण्याच्या शोएब अख्तरच्या प्रस्तावावर प्रचंड टीका झाली. ...

...तर वसीम अक्रमची हत्या केली असती, शोएब अख्तरचं खळबळजनक विधान - Marathi News | Shoaib Akhtar Claims He Would Have 'killed' Wasim Akram Had He Asked Him To Fix Matches svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर वसीम अक्रमची हत्या केली असती, शोएब अख्तरचं खळबळजनक विधान

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर वादग्रस्त विधानानं नेहमी चर्चेत राहीला आहे. ...

Corona Virus: 10-11 वर्षांपूर्वीच दिलेला सल्ला, आता जगाला पटतंय महत्त्व; शोएब अख्तरचा दावा  - Marathi News | My suggestion to not use saliva on the ball 10-11 years ago was ridiculed in a board meeting, Say Shoaib Akhtar svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus: 10-11 वर्षांपूर्वीच दिलेला सल्ला, आता जगाला पटतंय महत्त्व; शोएब अख्तरचा दावा 

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे, तर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धाही होणार की नाही, याबाबात साशंकता आहे. ...

अख्तर, कपिल देव यांच्यातील वादाचीच चर्चा - Marathi News | Debate between Akhtar and Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अख्तर, कपिल देव यांच्यातील वादाचीच चर्चा

आपल्या यूट्यूूब चॅनेलच्या माध्यमातून मत मांडताना अख्तरने सांगितले होते की, ...

Corona Virus :'पुढील वर्षभर कोणतीच क्रिकेट स्पर्धा नाही, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही होणार नाही!' - Marathi News |  'No cricket for next one year', predicts Shoaib Akhtar amid novel Corona virus pandemic svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus :'पुढील वर्षभर कोणतीच क्रिकेट स्पर्धा नाही, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही होणार नाही!'

इंडियन प्रीमिअर लीग, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, आशिया चषक स्पर्धेशिवाय क्रिकेट मालिकांवरही अनिश्चिततेचं संकट आहे. ...

शाहिद आफ्रिदीनं गरळ ओकली; भारत-पाक मालिकेवरून पंतप्रधान मोदींवर 'बोचरी' टीका - Marathi News | Pakistan wants to play against India, but it’s difficult because of the Modi Government, Shahid Afridi svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद आफ्रिदीनं गरळ ओकली; भारत-पाक मालिकेवरून पंतप्रधान मोदींवर 'बोचरी' टीका

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं भारत-पाकिस्तानचा प्रस्ताव ठेवला होता. ...

शोएब अख्तरनंतर आणखी एका पाकिस्तानी खेळाडूला पडतंय भारत-पाक मालिकेचे स्वप्न - Marathi News | Ramiz Raja says he is ready for an India-Pakistan series svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब अख्तरनंतर आणखी एका पाकिस्तानी खेळाडूला पडतंय भारत-पाक मालिकेचे स्वप्न

भारताला पैशांची गरज नाही, खेळाडूंच्या जीवाशी का खेळायचं? कपिल देव यांनी अख्तरला फटकारलं होतं. ...