मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगणातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. जनतेनं आपला कौल कोणत्या पक्षाला दिला आहे, याचे चित्र मंगळवारी (11 डिसेंबर) स्पष्ट होणार आहे. ...
सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये यावेळच्या निवडणुकीत अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने यावेळी मध्य प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. ...
व्यापमं घोटाळ्यामुळे मध्य प्रदेश सरकारवर काँग्रेसने आधीच टीकेची झोड उठवली असताना केळकर यांच्या या विधानाने विरोधी पक्षाच्या हाती कोलितच मिळाले आहे. ...
मध्य प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गेल्या 13 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या शिवराज सिंह चौहान यांची खुर्ची राहणार की जाणार याचीच चर्चा सध्या राज्यात होत आहे. ...