लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवराज सिंह चौहान

शिवराज सिंह चौहान, मराठी बातम्या

Shivraj singh chauhan, Latest Marathi News

'पिट्टू कलेक्टर लक्षात ठेव, आमचे दिवसही लवकरच येतील'; शिवराज भडकले, तावातावाने बोलले! - Marathi News | shivraj singh chouhan got angry on chhindwara collector when he did not allow helicopter landing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पिट्टू कलेक्टर लक्षात ठेव, आमचे दिवसही लवकरच येतील'; शिवराज भडकले, तावातावाने बोलले!

छिंडवाड्यातील उमरेठमध्ये हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी न दिल्यानं राज्यातील राजकारण प्रचंड तापलं आहे. ...

मोदींनी भोपाळमधून लढवावी निवडणूक; दिग्विजय सिंह यांचे आव्हान - Marathi News | Digvijay Singh's challenge; Modi's election to contest from Bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी भोपाळमधून लढवावी निवडणूक; दिग्विजय सिंह यांचे आव्हान

माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, भाजप मध्य प्रदेशातील २९ पैकी सर्वच्या सर्व २९ जागा जिंकेल. राज्यात भाजपसमोर कोणतेही आव्हान नाही. ...

Indian Air Strike on Pakistan: 'दहशतवाद्यांच्या मुळावर घाव; जवानांच्या शौर्याला सलाम!'  - Marathi News | Shivraj Singh Chouhan comment on Indian Air Strike on Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Air Strike on Pakistan: 'दहशतवाद्यांच्या मुळावर घाव; जवानांच्या शौर्याला सलाम!' 

'दहशतवाद मुळापासून उखडण्याचे अभियान सुरु झाले आहे. भारताकडे कोणी वाईट नजरेने पाहिले, तर त्याचा परिणाम जैशच्या दहशतवाद्यांचा झाला आहे, तसाच होईल. भारतीय वायु सेना आणि आमच्या जवानांच्या शौर्याला सलाम.'  ...

राहुल राम, तर मोदी रावण; काँग्रेसच्या पोस्टरनं मध्य प्रदेशात रामायण - Marathi News | congress attacks pm narendra modi shows him as a ravan rahul gandhi as lord ram over rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल राम, तर मोदी रावण; काँग्रेसच्या पोस्टरनं मध्य प्रदेशात रामायण

काँग्रेसच्या पोस्टरवर मोदींसह भाजपाच्या बड्या नेत्यांचे आणि मंत्र्यांचे चेहरे ...

शिवराज सिंह यांच्या कार्यकाळात दोन हजार कोटींचा घोटाळा, कमलनाथ यांचा आरोप - Marathi News | two thousand crores of rupees Scam during the tenure of Shivraj Singh- Kamal Nath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवराज सिंह यांच्या कार्यकाळात दोन हजार कोटींचा घोटाळा, कमलनाथ यांचा आरोप

मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या नावाखाली दोन हजार रुपयांचा घोटाला झाल्याचा गंभीर आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे. ...

ज्योतिरादित्य शिंदेनी रात्री घेतली शिवराज सिंहांची भेट, मध्य प्रदेशात तर्कवितर्कांना उधाण  - Marathi News | Jyotiraditya Shindei meet Shivraj Singh at night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदेनी रात्री घेतली शिवराज सिंहांची भेट, मध्य प्रदेशात तर्कवितर्कांना उधाण 

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोमवारी रात्री माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतल्याने ऐन थंडीच्या दिवसात राज्यातील राजकीय तापमान वाढले आहे. ...

'टायगर जिंदा है', शिवराज सिंह चौहान यांच्या वक्तव्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण    - Marathi News | Shivraj Singh Chauhan says 'Tiger abhi zinda hai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'टायगर जिंदा है', शिवराज सिंह चौहान यांच्या वक्तव्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण   

मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपून नवे सरकारही स्थापन झाले आहे. मात्र राज्यातील राजयकी वर्तुळातील हवा अद्यापही गरमच आहे. ...

VIDEO: हिंदुस्तान का दिल देखो! शपथविधी सोहळ्याला आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे हातात हात - Marathi News | Former CM Shivraj Singh Chouhan attends swearing in ceremony of Kamal Nath and Jyotiraditya Scindia in Bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: हिंदुस्तान का दिल देखो! शपथविधी सोहळ्याला आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे हातात हात

मध्य प्रदेशमध्ये शपथविधी सोहळ्यातील लक्षवेधी दृश्य ...