लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिल्पा शिरोडकर

शिल्पा शिरोडकर, मराठी बातम्या

Shilpa shirodkar, Latest Marathi News

वजनामुळे रिजेक्ट केलं, जाड असल्यामुळे हिणवलं; ९० चे दशक गाजवणाऱ्या या अभिनेत्रीला ओळखलंत का? - Marathi News | Bollywood actress shilpa shirodkar reveals about her film industry journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वजनामुळे रिजेक्ट केलं, जाड असल्यामुळे हिणवलं; ९० चे दशक गाजवणाऱ्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?

अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिरोडकर हे नाव सिनेरसिकांना नवं नाही. ...

९०च्या दशकातील या अभिनेत्रीला आता तिला ओळखणंही झालंय कठीण, महेश बाबूशी आहे तिचं खास नातं - Marathi News | Interesting facts about 90s bollywood actress shilpa shirodkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :९०च्या दशकातील या अभिनेत्रीला आता तिला ओळखणंही झालंय कठीण, महेश बाबूशी आहे तिचं खास नातं

लग्नानंतरही तिला अनेक ऑफर आल्या होत्या पण तिने कुटुंबाला प्राधान्य दिले. सध्या ती दुबईमध्ये पती आणि मुलांसोबत राहते. ...

Shilpa Shirodkar : ‘छैय्या छैय्या’ गाणं शिल्पा शिरोडकरच्या नशीबात नव्हतंच..., यामुळे झाली होती रिजेक्ट...! - Marathi News | shilpa shirodkar rejected for chaiyya chaiyya she considered too fatty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘छैय्या छैय्या’ गाणं शिल्पा शिरोडकरच्या नशीबात नव्हतंच..., यामुळे झाली होती रिजेक्ट...!

Shilpa Shirodkar : ‘चल छैय्या छैय्या’ या गाण्यानं मलायकाला स्टार केलं. या गाण्यानं अशी काही जादू केली की सारेच मलायकाच्या प्रेमात पडले. पण या गाण्यासाठी मलायका पहिली पसंत नव्हतीच... ...

८०च्या दशकातील या अभिनेत्रीनं एका रात्रीत बॉलिवूडमधून घेतला होता संन्यास, आता तिला ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | Interesting facts about 90s bollywood actress shilpa shirodkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :८०च्या दशकातील या अभिनेत्रीनं एका रात्रीत बॉलिवूडमधून घेतला होता संन्यास, आता तिला ओळखणंही झालंय कठीण

करिअरच्या यशाच्या शिखरावर असताना तिने बॉलिवूडला रामराम ठोकला. आता मात्र तिला ओळखणंही कठीण झालंय. ...

टेन्शन वाढलं! नोरा फतेही कोरोना पॉझिटीव्ह, सगळ्यात पहिली ‘लसवंत’ अभिनेत्री शिल्पा शिरोडकरलाही लागण - Marathi News | bollywood actress Nora Fatehi shilpa shirodkar tests positive for covid 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नोरा फतेही कोरोना पॉझिटीव्ह, सगळ्यात पहिली ‘लसवंत’ अभिनेत्री शिल्पा शिरोडकरलाही लागण

Nora Fatehi Tested Positive for Covid : बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर...! शिल्पा शिरोडकर ही पहिली भारतीय सेलिब्रिटी होती, जिला पहिल्यांदा कोरोना लस मिळाली होती. ...

 शिल्पा शिरोडकरची लेक झाली पदवीधर, आईने शेअर केली भावुक पोस्ट - Marathi News | Shilpa Shirodkar Gets Emotional As Daughter Anoushka Ranjit Graduates From School | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : शिल्पा शिरोडकरची लेक झाली पदवीधर, आईने शेअर केली भावुक पोस्ट

 होय, शिल्पाची मुलगी अनुष्का पदवीधर झाली आणि हे पाहून शिल्पा भावुक झाली. ...

शिल्पा शिरोडकर ठरली कोरोना लस घेणारी पहिली अभिनेत्री, म्हणाली... - Marathi News | shilpa shirodkar becomes first actress to get corona vaccine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शिरोडकर ठरली कोरोना लस घेणारी पहिली अभिनेत्री, म्हणाली...

शेअर केला लस घेतल्यानंतरचा अनुभव... ...

महेश बाबूसोबतच्या नात्यावर बोलली शिल्पा शिरोडकर, 'तो माझ्या बहिणीपेक्षा जास्त मला साथ देतो' - Marathi News | Shilpa Shirodkar talk about her bond with Mahesh Babu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश बाबूसोबतच्या नात्यावर बोलली शिल्पा शिरोडकर, 'तो माझ्या बहिणीपेक्षा जास्त मला साथ देतो'

९०च्या दशकात आपल्या अदाकारीने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवणाऱ्या शिल्पा शिरोडकरचं बहीण नम्रतासोबत खास बॉन्डींग आहे. ...