लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शशी थरूर

शशी थरूर, मराठी बातम्या

Shashi tharoor, Latest Marathi News

लाल किल्ला हिंसाचार : काँग्रेस नेते शशी थरूर, पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा - Marathi News | Congress leader Shashi Tharoor, journalist Rajdeep Sardesai charged with treason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ला हिंसाचार : काँग्रेस नेते शशी थरूर, पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी आता कारवाईसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

विराटनंतर शुबमन गिलच होणार भारताचा कर्णधार; काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान - Marathi News | shubman Gill is going to be India next captain after Virat Kohli says Shashi Tharoor | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटनंतर शुबमन गिलच होणार भारताचा कर्णधार; काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमनने दाखवलेला आक्रमकपणातून त्याचं भविष्य लक्षात येतं. ...

अमेरिकेतील आंदोलनात तिरंगा फडकवणारा काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा जवळचा मित्र; भाजपाचा आरोप - Marathi News | BJP Varun gandhi congress shashi tharoor on twitter indian flag in america capitol hill violence | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अमेरिकेतील आंदोलनात तिरंगा फडकवणारा काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा जवळचा मित्र; भाजपाचा आरोप

फक्त वरुण गांधी आणि शशी थरूर यांनीच नव्हे तर अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही अमेरिकेत सुरू असलेल्या हिंसक आंदोलनात तिरंगा फडकवणारा फोटो पाहून चिंता व्यक्त केली आहे. ...

'गर्दी जमा करणं हा एक बेजबाबदारपणा', प्रजासत्ताक दिनाचा सोहळाच रद्द करण्याचा काँग्रेस नेत्याचा सल्ला - Marathi News | shashi tharoor said after cancellation of british pm visit why not cancel republic day parade | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गर्दी जमा करणं हा एक बेजबाबदारपणा', प्रजासत्ताक दिनाचा सोहळाच रद्द करण्याचा काँग्रेस नेत्याचा सल्ला

Republic Day Parade : प्रजासत्ताक दिनाला मुख्य पाहुणे नसल्याच्या परिस्थितीत प्रजासत्ताक दिनाचा सोहळाच रद्द का करू नये? असा सवाल विचारला आहे. ...

सत्तेत आल्यास गृहिणींना पगार देणार; कमल हासन यांची मोठी घोषणा - Marathi News | home maker will get salary kamal haasan says in his party manifesto | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सत्तेत आल्यास गृहिणींना पगार देणार; कमल हासन यांची मोठी घोषणा

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी कमल हासन यांच्या एमएनएम पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध ...

"भाजपाने कोरोना महामारीचा केला राजकीय वापर", काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | manish tiwari raised questions on covaxin says bjp politically misused covid 19 pandemic in its entirety | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजपाने कोरोना महामारीचा केला राजकीय वापर", काँग्रेसचा गंभीर आरोप

Manish Tiwari And Corona Vaccine : कोरोना व्हायरस आणि लस यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

आमचे प्रेम पैशात मोजू नका...! आता शशी थरूर यांच्यावर बिथरली कंगना राणौत - Marathi News | kangana ranaut targets congress leader shashi tharoor on his latest tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमचे प्रेम पैशात मोजू नका...! आता शशी थरूर यांच्यावर बिथरली कंगना राणौत

होय, शशी थरूर यांनी कमल हासन यांच्या कल्पनेचे स्वागत केले आणि ते पाहून कंगना बिथरली. ...

"पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाच्या नेत्यांनी आधी लस घ्यावी आणि याबाबतचा संभ्रम दूर करावा" - Marathi News | congress mla ajit sharma expressed his doubts on corona vaccine pm modi bjp leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाच्या नेत्यांनी आधी लस घ्यावी आणि याबाबतचा संभ्रम दूर करावा"

corona vaccine : बिहारमधील काँग्रेसचे आमदार अजित शर्मा यांनीही लसींबाबत संभ्रम असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी ही कोरोनावरील लस घ्यावी, असे म्हटले आहे. ...