लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारांचं नाव घेत मोदींची टीका । PM Narendra Modi On NCP Sharad Pawar in Rajyasabha - Marathi News | Criticism of Modi by mentioning Sharad Pawar's name. PM Narendra Modi On NCP Sharad Pawar in Rajyasabha | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांचं नाव घेत मोदींची टीका । PM Narendra Modi On NCP Sharad Pawar in Rajyasabha

...

Narendra Modi: “MSP होता, आहे अन् राहणार; चूक झाली तर माझ्या माथी मारा, चांगलं झालं तर श्रेय तुम्ही घ्या” - Marathi News | PM Narendra Modi on Farmers Protest, Inculding MSP, Opposition allegations in bugget Session | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Narendra Modi: “MSP होता, आहे अन् राहणार; चूक झाली तर माझ्या माथी मारा, चांगलं झालं तर श्रेय तुम्ही घ्या”

Narendra Modi: चर्चा करावी, जे काही चांगलं होईल त्याचं श्रेय तुम्ही घ्या चूक झाली तर माझ्या माथी मारा पण सर्वांनी सोबत येऊन विस्तृत चर्चा करावी असं मोदींनी विरोधकांना सांगितले. ...

कृषी विधेयकावरून विरोधकांचा यू टर्न; शरद पवारांचं नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डागली तोफ - Marathi News | U-turn of opposition from Agriculture Bill; The PM Narendra modi Taregt Congress & Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कृषी विधेयकावरून विरोधकांचा यू टर्न; शरद पवारांचं नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डागली तोफ

किसान रेलच्या माध्यमातून गावातील शेतकरी मुंबईच्या बाजारात माल विकू लागला आहे असं पंतप्रधानांनी सांगितले.  ...

शरद पवारांचा सचिन तेंडुलकरला सल्ला | Sharad Pawar On Sachin Tendulkar | Sachin Tendulkar Troll - Marathi News | Sharad Pawar's advice to Sachin Tendulkar | Sharad Pawar On Sachin Tendulkar | Sachin Tendulkar Troll | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचा सचिन तेंडुलकरला सल्ला | Sharad Pawar On Sachin Tendulkar | Sachin Tendulkar Troll

...

महाराष्ट्राच्या भूमीत कुणीही चाणक्य बिणक्य चालणार नाही, कारण...; राणेंच्या वक्तव्यावर भुजबळांची थेट प्रतिक्रिया - Marathi News | Chhagan Bhujbal commented on Narayan rane and devendra fadnavis statement in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या भूमीत कुणीही चाणक्य बिणक्य चालणार नाही, कारण...; राणेंच्या वक्तव्यावर भुजबळांची थेट प्रतिक्रिया

“कुणी चाणक्य बिणक्या महाराष्ट्राच्या भूमीत चालणार नाही... आधी सरकार पाडून तर दाखवा, मग ठरवूया शिडी लावायची की शिडी बॉम लावायचा.” (Chhagan Bhujbal commented on Narayan Rane) ...

राज्यांना विश्वासात न घेता मोदी सरकारने कृषी कायदा तयार केला. त्याबाबत माझी तक्रार - शरद पवार - Marathi News | I came to know today that Goyal is my best friend, he is an agronomist - Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यांना विश्वासात न घेता मोदी सरकारने कृषी कायदा तयार केला. त्याबाबत माझी तक्रार - शरद पवार

केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी ...

"नारायण राणे विनोद करतात, हे मला माहीत नव्हतं", शरद पवारांचा खोचक टोला - Marathi News | "I didn't know that Narayan Rane was joking," sharad pawar taunt narayan rane over his statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"नारायण राणे विनोद करतात, हे मला माहीत नव्हतं", शरद पवारांचा खोचक टोला

Sharad Pawar : नारायण राणेंच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे, त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ...

"कृषी मंत्री असताना पवारांनी शेती सोडून IPL स्पर्धा भरवलेल्या चालतात पण सचिनने..."  - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize ncp sharad pawar minister of agriculture cricket match ipl in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कृषी मंत्री असताना पवारांनी शेती सोडून IPL स्पर्धा भरवलेल्या चालतात पण सचिनने..." 

रिहानाच्या ट्वीटनंतर सचिन तेंडुलकरनं केलेल्या ट्वीटवरून अनेकांनी केली होती टीका ...