लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
महाविकास आघाडीत टेन्शन; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मिशन २०२४ तर काँग्रेसनं मांडली वेगळी भूमिका - Marathi News | NCP 2024; After Sharad Pawar statement on Shivsena, Congress Nana Patole Says we will fight own | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडीत टेन्शन; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मिशन २०२४ तर काँग्रेसनं मांडली वेगळी भूमिका

Mahavikas Aghadi: राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस असली तरी हे सरकार ५ वर्ष टीकेल असा दावा शिवसेना-राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. ...

BJP प्रवक्ते म्हणतात, ठाकरे सरकार टिकणार! Thackeray Government | Mahavikad Aghadi | Maharashtra News - Marathi News | BJP spokesperson says Thackeray government will last! Thackeray Government | Mahavikad Aghadi | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :BJP प्रवक्ते म्हणतात, ठाकरे सरकार टिकणार! Thackeray Government | Mahavikad Aghadi | Maharashtra News

...

शरद पवार - प्रशांत किशोर भेटीमागे नवं राजकीय समीकरण?; अजित पवारांनी सांगितलं खरं कारण - Marathi News | There is no politics behind Prashant Kishor's visit: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार - प्रशांत किशोर भेटीमागे नवं राजकीय समीकरण?; अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

प्रशांत किशोर यांनीच आपण राजकीय रणनीतीकार नसल्याचे केले जाहीर त्यामुळे ही भेट राजकीय नसल्याचा अजित पवारांचा दावा ...

शरद पवारांच्या भेटीला निवडणुकीच्या राजकारणातील हुकूमी एक्का; भाजपला देणार धक्का? - Marathi News | election strategist Prashant Kishor to meet ncp chief Sharad Pawar today | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांच्या भेटीला निवडणुकीच्या राजकारणातील हुकूमी एक्का; भाजपला देणार धक्का?

निवडणुकीच्या राजकारणातील चाणक्य शरद पवारांची भेट घेणार; भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष ...

भाजप-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला विराम; वर्धापनदिनी भाजपवर टीका, शिवसेनेचे कौतुक - Marathi News | BJP-NCP talks pause; Criticism of BJP on anniversary, praise of Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजप-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला विराम; वर्धापनदिनी भाजपवर टीका, शिवसेनेचे कौतुक

BJP-NCP : पक्षाचे प्रमुख नेते खा. प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेकांनी भाजपवर टीका केली, तर पक्षाचे अध्यक्ष दस्तुरखुद्द शरद पवार यांनी शिवसेनेची आणि बाळासाहेब ठाकरे यांची तारीफ केली. ...

Sharad Pawar : काळजी करू नका, सरकार पाच वर्षे टिकेल : शरद पवार - Marathi News | Don't worry, the government will last for five years: Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sharad Pawar : काळजी करू नका, सरकार पाच वर्षे टिकेल : शरद पवार

Sharad Pawar : पवार म्हणाले, महाराष्ट्रात आपण एका वेगळ्या विचारांचे सरकार स्थापन केले आहे. कधी कोणाला वाटलेही नव्हते की शिवसेना आणि आपण एकत्र काम करू. पण आपण पर्याय दिला आणि सुदैवाने हा पर्याय लोकांनीही स्वीकारला. ...

नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे नेते, संजय राऊतांकडून कौतुक - Marathi News | Narendra Modi praised by the country's top leader, Sanjay Raut in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे नेते, संजय राऊतांकडून कौतुक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. ...

'अंतर्गत धुसफूस असली तरीही, महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकणार' - Marathi News | 'Mahavikas Aghadi government will last for 5 years, despite internal turmoil', sanjay raut says in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'अंतर्गत धुसफूस असली तरीही, महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकणार'

"आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिलं आहे. हे सरकार पुढील पाच वर्षे टिकेल," असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. ...