लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निर्देशांक

निर्देशांक, मराठी बातम्या

Sensex, Latest Marathi News

छोटा पॅक बडा धमाका! कोसळलेल्या बाजारात 'या' ३ रुपयांच्या शेअरचा बंपर परतावा, जाणून घ्या कारण - Marathi News | Penny Stock Sprite Agro Hits Upper Circuit Amidst Market Downturn: Q1 Results Show Massive Growth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :छोटा पॅक बडा धमाका! कोसळलेल्या बाजारात 'या' ३ रुपयांच्या शेअरचा बंपर परतावा, जाणून घ्या कारण

Sprite Agro Limited : शेतीआधारित या कंपनीच्या तिमाही निकालाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कंपनीच्या नफ्यात ४६ टक्के इतकी वाढ झाली आहे. ...

टाटा-अंबानींनी पुन्हा तारलं! सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ, 'या' शेअर्सनी मारली बाजी! - Marathi News | Indian Share Market Rebounds: Sensex Jumps 500+ Points, Global Cues Boost Rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा-अंबानींनी पुन्हा तारलं! सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ, 'या' शेअर्सनी मारली बाजी!

Share Market : सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात आज सकारात्मक वाढ झालेली पाहायला मिळाली. यामध्ये टाटा, रिलायन्समध्ये तेजी पाहायला मिळाली. ...

घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले... - Marathi News | Milky Mist Dairy Food Files DRHP for ₹2035 Crore IPO with SEBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र..

Milky Mist IPO : दुग्ध क्षेत्रातील आघाडीची कंपनी मिल्की मिस्ट लिमिटेडने आपला आयपीओ लाँच करण्यासाठी पावले उचलली आहेत. बाजार नियामक सेबीकडे आयपीओ डीआरएचपी दाखल केला आहे. ...

अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल! - Marathi News | Indian Share Market Closes Flat Sensex, Nifty See Minor Declines; Midcap & Smallcap Under Pressure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!

Share Market : मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजार स्थिर राहिला. सरकारी बँकांमुळे रिअल इस्टेट, फार्मा आणि आयटी क्षेत्रातही दबाव दिसून आला. यात दिलासा म्हणजे निफ्टी २५,००० च्या वर बंद होण्यात यशस्वी झाला. ...

SIP करताय? सावधान! 'या' ४ चुकांमुळे तुमचे गुंतवणुकीचे गणित बिघडू शकते, वेळीच सावध व्हा! - Marathi News | 4 Common SIP Mistakes That Can Ruin Your Investments And How to Fix Them | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP करताय? सावधान! 'या' ४ चुकांमुळे तुमचे गुंतवणुकीचे गणित बिघडू शकते, वेळीच सावध व्हा!

Investment Planning : एसआयपी करणे ही एक चांगली सवय आहे. परंतु, योग्य नियोजन आणि समजुतीशिवाय गुंतवणूक करणे हानिकारक ठरू शकते. बरेच लोक विचार न करता नवीन फंडांमध्ये गुंतवणूक करतात. ...

बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले - Marathi News | Indian Stock Market Crash Sensex, Nifty Down; Investors Lose ₹2.57 Lakh Crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

Share Market Today : आठवडा समाप्तीच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. निफ्टी पुन्हा एकदा २५ हजारांच्या खाली घसरला आहे. ...

IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत! - Marathi News | Indian Share Market Closes Lower Sensex Nifty Down, IT & Banking Stocks Decline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!

Share Market : आठवड्याच्या चौथ्या ट्रेडिंग सत्रात बाजार घसरणीसह बंद झाला. बँकिंग आणि आयटी शेअर्सच्या दबावामुळे बाजार घसरणीसह बंद झाला. ...

Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का? - Marathi News | Indian Stock Market Consolidates Sensex Nifty Flat, PSU Banks & IT Rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?

Stock Market Closing Bell : आठवड्याच्या तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात बाजार स्थिर स्थितीत बंद झाला. सरकारी बँक आणि आयटी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. ...