लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीमा बिस्वास

सीमा बिस्वास

Seema biswas, Latest Marathi News

‘बँंडिट क्वीन’ मध्ये फूलन देवीची भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री सीमा बिस्वास यांचा जन्म  14 जानेवारी, 1965 ला असमच्या नलबारीमध्ये झाला.  सीमा यांनी नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामधून अ‍ॅक्टिंग कोर्स केला आहे. सीमा यांनी 1988 आलेली फिल्म ‘अमसिनी’ ने डेब्यू केला होता. मात्र, त्यांना खरी ओळख 1994 मध्ये शेखर कपूरची फिल्म ‘बँंडिट क्वीन’ने मिळाली.
Read More
बँडिट क्वीन: संपूर्ण गावासमोर शूट झाला रेप सीन; सीमा बिस्वास यांनी सगळ्यांसमोर उतरवले कपडे? - Marathi News | bandit queen seema biswas body double shekhar kapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बँडिट क्वीन: संपूर्ण गावासमोर शूट झाला रेप सीन; सीमा बिस्वास यांनी सगळ्यांसमोर उतरवले कपडे?

Bandit queen: या सीनसाठी गावाच्या चौकांमध्ये नाकाबंदी करण्यात आली होती. आणि, त्यानंतर त्या सगळ्यांसमोर नग्नावस्थेत आल्या. ...

बोल्ड सीनच्या नावावर या पाच बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रेक्षकांची केली दिशाभूल - Marathi News | These five Bollywood actresses misled the audience in the name of bold scenes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड सीनच्या नावावर या पाच बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रेक्षकांची केली दिशाभूल

बऱ्याचदा प्रेक्षकांना या अभिनेत्री बोल्ड सीन कशा काय देतात, असा प्रश्न पडतो. ...

चेहरा लपवत होत्या सीमा बिस्वास...! ‘बँंडिट क्वीन’ पाहिल्यावर अशी होती पित्याची प्रतिक्रिया!! - Marathi News | birthday sepcial Seema Biswas Saw Her Controversial Scene in Bandit Queen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चेहरा लपवत होत्या सीमा बिस्वास...! ‘बँंडिट क्वीन’ पाहिल्यावर अशी होती पित्याची प्रतिक्रिया!!

Seema Biswas Birthday : ‘बँंडिट क्वीन’ या सिनेमात फूलन देवीची भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री सीमा बिस्वास यांचा आज वाढदिवस. ...